आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2020 16:31 IST
1 / 10हे ऐकून नक्कीच आश्चर्य वाटेल की एक फोन लाखो लोकांच्या मृत्यूचे कारण बनला आहे, परंतु त्याची कथा जाणून घेतल्यानंतर तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. 2 / 10हा टेलिफोन 1945 सालचा असल्याचं सांगण्यात येते. 2017 मध्ये या फोनचा अमेरिकेत लिलाव झाला होता, ज्यामध्ये सुमारे दोन कोटी रुपयांना तो विकला गेला. 3 / 10हा फोन कोणी विकत घेतला त्याचा खुलासा झालेला नाही.4 / 10हा टेलिफोन जर्मनीच्या क्रूर हुकूमशहा हिटलरचा होता. तो जगातील सर्वात क्रूर हुकूमशहा मानला जातो. मूळत: हा फोन काळा रंगाचा होता, ज्याला नंतर लाल रंग दिला. हिटलरचे नाव आणि स्वस्तिक देखील या फोनवर आहेत.5 / 10माहितीनुसार, दुसरे महायुद्ध संपल्यानंतर 1945 मध्ये बर्लिनमधील हिटलरच्या बंकरमध्ये हा टेलिफोन सापडला होता. 6 / 10त्यानंतर 2017 पर्यंत हा फोन लिलाव होईपर्यंत एका बॉक्समध्ये ठेवण्यात आला.7 / 10हा फोन हिटलरला वर्मेच यांनी दिला होता. असे म्हटले जाते की 40 च्या दशकात, हिटलर दुसर्या महायुद्धात आपल्या नाझी सैनिकांना आदेश देत असे, नंतर नाझींना बंधक बनवून ठार मारले जाते किंवा गॅस चेंबरमध्ये जाळले जायचे. 8 / 10हिटलर यहुद्यांचा कट्टर शत्रू होता. असे म्हणतात की दुसर्या महायुद्धात पोलंडमध्ये हिटलरच्या नाझी सैन्याने बांधलेल्या छावण्यांमध्ये सुमारे 10 लाख लोकांनी आपला जीव गमावला. 9 / 10हे नाझींनी बनवलेल्या कॅम्पला 'ऑशविट्स कॅम्प' म्हणून ओळखले जाते10 / 10हे नाझींनी बनवलेल्या कॅम्पला 'ऑशविट्स कॅम्प' म्हणून ओळखले जाते