आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2017 23:58 IST
1 / 5भारताचा शेजारील देश असलेल्या भूतानचे राजा जिग्मे खेसर नामग्येल वांगचुक चार दिवसांच्या भारताच्या दौ-यावर आहेत. 2 / 5या दौ-यात त्यांच्यासोबत त्यांची पत्नी जेत्सुन पेमा वांगचुक व राजकुमार जिग्मे नामग्येल वांगचुकही उपस्थित आहेत. 3 / 5परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज या विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी गेल्या होत्या. यावेळी राजकुमार जिग्मे नामग्येल वांगचुक उपस्थित सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू होता. 4 / 5सुषमा स्वराजही या चिमुकल्या राजकुमारासोबत विमानतळावरून बाहेर येताना काहीशा रमल्या. 5 / 5नवी दिल्लीतल्या विमानतळावर हा राज परिवार उतरल्यानंतर परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलंय.