शहरातील ईदगाहवर सकाळी साडे आठ वाजेपासूनच मुस्लीम बांधवांचे आगमन सुरू झाले होते. तासाभरात निम्म्यापेक्षा अधिक मैदान गर्दीने फुलले. धर्मगुरू मौलाना मुफ्ती महेबुब आलम यांचे प्रवचन सुरू झाले. ...
गंगापूर धरण समूहाच्या पाणलोट क्षेत्रात सकाळपासूनच दमदार पाऊस सुरू होता; मात्र दुपारी पावसाने जोर धरल्याने धरणामधून विसर्ग वाढविण्यात आल्यामुळे संध्याकाळी गोदेच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली. ...
नाशिक : ग्रामीण पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर गत तीन दिवसांपासून सुरू असलेल्या जिल्हास्तरीय पोलीस क्रीडा स्पर्धांचा शनिवारी (दि़१९) मान्यवरांच्या उपस्थितीत शानदार समारोप झाला़ या क्रीडा स्पर्धेतील पुरुषांचे सांघिक विजेतेपद ग्रामीण पोलीस मुख्यालय संघान ...
नाशिक : जेलरोड- टाकळीरोडवरील शेलार फार्म रस्त्यावर मधुबन लॉन्ससमोर शनिवारी (दि़१९) दुपारी तीन वाजेच्या सुमारास झालेल्या अपघातात सिन्नर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक रमेश साळी यांचा जागीच मृत्यू झाला़ दरम्यान, अज्ञात वाहनाचा त्वरीत शोध घ्यावा, तसेच ...