लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Photos

१ मेपासून फास्टॅग फाडून टाकणार? सॅटेलाईटवर टोल कापला जाणार; NHAI पहा काय म्हणतेय... - Marathi News | Will FASTag be torn off from May 1? Toll on satellite will be cut; See what NHAI is saying... after Nitin Gadkari's Continues Claims | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :१ मेपासून फास्टॅग फाडून टाकणार? सॅटेलाईटवर टोल कापला जाणार; NHAI पहा काय म्हणतेय...

Toll Fastag System After 1 May 2025: गडकरी गेल्या दीड दोन वर्षांपासून नेहमी टोल प्लाझा हटविले जाणार, सॅटेलाईट टोल प्रणाली सुरु करणार, जेवढे किमी जाल तेवढा टोल अशा लोकप्रिय घोषणा करत असतात. ...

शालेय विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी; पहिल्याच दिवशी मिळणार दोन गणवेश, कसं आहे शासनाचं नियोजन? - Marathi News | Good news for school students Two uniforms will be available on the first day how is the planning | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :शालेय विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी; पहिल्याच दिवशी मिळणार दोन गणवेश, कसं आहे शासनाचं नियोजन?

शासनाची योजना बंद करून या योजनेच्या अंमलबजावणीचे अधिकार पूर्वीप्रमाणे शालेय व्यवस्थापन समित्यांकडे देण्यात आले आहेत. ...

२६/११चा लढा ते राणा प्रत्यार्पण, मराठी अधिकाऱ्याची कमाल कामगिरी; युद्धही जिंकले अन् तहही... - Marathi News | 26 11 mumbai attack case salute to sadanand date who played very important role in the extradition of tahawwur rana to india | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :२६/११चा लढा ते राणा प्रत्यार्पण, मराठी अधिकाऱ्याची कमाल कामगिरी; युद्धही जिंकले अन् तहही...

२६/११ च्या हल्ल्यात दहशतवाद्यांविरोधात लढून मुंबईकरांचे प्राण वाचवले आणि आता तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणात मोलाची भूमिकाही पार पाडली. कोण आहेत मराठमोळे अधिकारी? ...

महाराष्ट्रात महिलांपेक्षा पुरुष अधिक नैराश्यात; कोल्हापुरातील पुरुषांचे मदतीसाठी सर्वात जास्त कॉल - Marathi News | Depression is more common in men than women in maharashtra figures from Telemanus helpline reveal | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात महिलांपेक्षा पुरुष अधिक नैराश्यात; कोल्हापुरातील पुरुषांचे मदतीसाठी सर्वात जास्त कॉल

पुरुष व्यक्त होत नाही किंवा स्वतःच्या मनातील घालमेल सांगत नाही. यामुळे राज्यात महिलांच्या तुलनेत महाराष्ट्रात पुरुषांच्या नैराश्याचे प्रमाण वाढलं आहे. ...

एसटी बसच्या प्रवाशांसाठी मोठी बातमी: प्रवासादरम्यान बस बिघडल्यास त्याच तिकिटात करा AC बसमधून प्रवास - Marathi News | Big news for ST bus passengers If the bus breaks down during the journey travel in an AC bus with the same ticket | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटी बसच्या प्रवाशांसाठी मोठी बातमी: प्रवासादरम्यान बस बिघडल्यास त्याच तिकिटात करा AC बसमधून प्रवास

साध्या बसने प्रवास करत असताना त्या बसचा अपघात झाल्यास किंवा बिघाड झाल्यास हिरकणी किंवा शिवशाही बसनेही प्रवास करता येईल. ...