लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी लोटला जनसागर!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2017 04:18 PM2017-09-05T16:18:31+5:302017-09-05T16:22:45+5:30

लालबागच्या राजाची शाही मिरवणूक सकाळपासूनच मुंबईत सुरू आहे.

बारा दिवस राजाची भक्तीभावाने सेवा केल्यानंतर आज उत्साहपूर्ण वातावरणात राजाला निरोप दिला जातो आहे.

ढोलताशांच्या गजरात-गुलालाची उधळण करत बाप्पाला निरोप दिला जातो आहे.

ढोलताशांच्या गजरात-गुलालाची उधळण करत बाप्पाला निरोप दिला जातो आहे.