लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International Photos

भारतीय कॅप्टनचा समुद्रात 'मास्टरस्ट्रोक'; २४ तास रडारवरून गायब होत १.३५ लाख टन तेल मुंबईत आणलं - Marathi News | Indian Captain Becomes a Global Hero Navigating 1.35 Lakh Tonnes of Crude Through Middle East War Zone | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतीय कॅप्टनचा समुद्रात 'मास्टरस्ट्रोक'; २४ तास रडारवरून गायब होत १.३५ लाख टन तेल मुंबईत आणलं

Oil Tanker Shenlong: मोठ्या प्रमाणात तेल वाहून नेणारे एक जहाज आज मुंबई बंदरात पोहोचले. युद्धग्रस्त होर्मुझच्या सामुद्रधुनीतून शेनलॉन्ग हे जहाज सौदी अरेबियाहून १,३५,००० टन कच्चे तेल घेऊन सुरक्षितपणे मुंबईत पोहोचले. ...

Iran War: होर्मुझ सामुद्रधुनी बनली मृत्यूचा रस्ता! इराणने तीन जहाज उडवली; हल्ल्यानंतरचे भयावह फोटो - Marathi News | Iran War: Strait of Hormuz has become a road of death! Iran blew up three ships; Horrifying photos after the attack | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Iran War: होर्मुझ सामुद्रधुनी बनली मृत्यूचा रस्ता! इराणने तीन जहाज उडवली; हल्ल्यानंतरचे भयावह फोटो

Iran Attacks on Oil Ships: इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून तेल जहाज नेल्यास हल्ला करण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे या सामुद्रधुनीतून होणारी वाहतूक जवळपास ठप्प झाली आहे. अशातच होर्मुझजवळ दिसलेल्या तीन बोटींवर हल्ला केला गेला. ...

किम जोंग-उनचा रुद्रावतार! काल क्षेपणास्त्राची चाचणी घेतली अन् आज स्वतः हातात बंदूक घेऊन केला गोळ्यांचा वर्षाव; थरारक व्हिडिओ समोर - Marathi News | Kim Jong-un's Rudravatar! Yesterday he tested a missile and today he himself fired a gun; Thrilling video in front of us | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :किम जोंग-उनचा रुद्रावतार! काल क्षेपणास्त्राची चाचणी घेतली अन् आज स्वतः हातात बंदूक घेऊन केला गोळ्यांचा वर्षाव; थरारक व्हिडिओ समोर

उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन पुन्हा एकदा त्यांच्या लष्करी शैलीमुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी त्यांची मुलगी जू एई हिच्यासोबत एका शस्त्रास्त्र कारखान्याला भेट दिली. ...

गुजरातकडे येणाऱ्या जहाजावर मिसाईल हल्ला; जहाजाला पडलं मोठं भगदाड, ३ जण अद्याप बेपत्ता - Marathi News | Thailand Flagged Ship Heading to India Targeted in Middle East Conflict Rescue Operations Underway | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गुजरातकडे येणाऱ्या जहाजावर मिसाईल हल्ला; जहाजाला पडलं मोठं भगदाड, ३ जण अद्याप बेपत्ता

Strait of Hormuz: पश्चिम आशियातील इस्रायल-इराण युद्ध आता समुद्रात अधिक हिंसक वळण घेताना दिसत आहे. ...

होर्मुझच्या सामुद्रधुनीत सध्या कोणती जहाजे अडकली? पाहा 'लाईव्ह ट्रॅकर'; क्षेपणास्त्रांचा वर्षाव अजूनही सुरू - Marathi News | Which ships are currently stuck in the Strait of Hormuz? Watch 'Live Tracker'; Missile barrage still ongoing | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :होर्मुझच्या सामुद्रधुनीत सध्या कोणती जहाजे अडकली? पाहा 'लाईव्ह ट्रॅकर'; क्षेपणास्त्रांचा वर्षाव अजूनही सुरू

मध्य पूर्वेतील संघर्षादरम्यान होर्मुझच्या सामुद्रधुनीत ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचे धोके वाढले आहेत. अनेक जहाजे अडकली आहेत, शिपिंगवर परिणाम झाला आहे आणि भारत आपल्या व्यावसायिक जहाजांचे संरक्षण करण्यासाठी नौदल एस्कॉर्ट्सचा विचार करत आहे. ...

'तबाही'...! अमेरिका-इस्रायलचे इराणवर तुफान हल्ले, ५००० लष्करी ठिकाणं बेचिराख, ५० हून अधिक जहाजं उद्ध्वस्त; आता अशी आहे इराणची स्थिती - Marathi News | Destruction US-Israeli storm attacks on Iran 5000 military sites reduced to ashes, more than 50 ships destroyed This is the current situation of Iran | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'तबाही'...! अमेरिका-इस्रायलचे इराणवर तुफान हल्ले, ५००० लष्करी ठिकाणं बेचिराख, ५० हून अधिक जहाजं उद्ध्वस्त; आता अशी आहे इराणची स्थिती

अमेरिका आणि इस्रायलने इराणमध्ये घुसून तुफान हवाई हल्ले केले. तर प्रत्युत्तरादाखल इराणनेही इस्रायल आणि आखाती देशांच्या दिशेने क्षेपणास्त्रे आणि ड्रोनचा मारा केला. ...

इराणची ‘जीवनरेखा’! या ठिकाणावर हल्ला झाला, तर तिसऱ्या महायुद्धाचा धोका; तिथे नेमकं काय आहे? - Marathi News | Iran-America-Israel: Iran's 'lifeline'! If this place is attacked, there is a risk of World War III; What exactly is there? | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :इराणची ‘जीवनरेखा’! या ठिकाणावर हल्ला झाला, तर तिसऱ्या महायुद्धाचा धोका; तिथे नेमकं काय आहे?

अमेरिका आणि इस्रायलने अजूनपर्यंत या ठिकाणाला हात का लावला नाही? ...