निवडणूक यंत्रणेकडून ईव्हीएम मशीन बदलण्यात आले असून मतदान सुरळीतपणे सुरू झाले आहे. अशी माहिती २९ - मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सोनाली मुळे यांनी दिली.
नाशिकमध्ये सायली संजीव, अक्षय मुडावदडकर यांच्यासह अन्य सेलिब्रिटींनी केले मतदान
गेल्या दोन-अडीच वर्षांपासून जगाला वेठीस धरलेल्या कोरोना नामक विषाणूच्या उगमाचा मागोवा जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) घेत आहे. त्यासाठी काही तज्ज्ञांची नेमणूक करण्यात आली आहे.