महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  

By रेश्मा शिवडेकर | Published: May 21, 2024 12:16 AM2024-05-21T00:16:19+5:302024-05-21T00:18:24+5:30

Maharashtra Lok Sabha Election 2024: राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि‍ शेवटच्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया संपली असून आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत अंदाजे सरासरी ५४.३३ टक्के मतदान झाले असल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली.

Voter turnout in 13 Lok Sabha constituencies of fifth phase in Maharashtra is approximately 54.33 percent | महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  

महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  

मुंबई - राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि‍ शेवटच्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया संपली असून आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत अंदाजे सरासरी ५४.३३ टक्के मतदान झाले असल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली.

पाचव्या टप्प्यातील एकूण १३ लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :
धुळे- ५६.६१ टक्के
दिंडोरी- ६२.६६  टक्के
नाशिक -  ५७.१०  टक्के
पालघर- ६१.६५  टक्के
भिवंडी- ५६.४१  टक्के
कल्याण - ४७.०८ टक्के
ठाणे - ४९.८१ टक्के
मुंबई उत्तर – ५५.२१  टक्के
मुंबई उत्तर मध्य -  ५१.४२ टक्के
मुंबई उत्तर पूर्व – ५३.७५ टक्के
मुंबई उत्तर पश्चिम – ५३.६७  टक्के
मुंबई दक्षिण – ४७.७०  टक्के
मुंबई दक्षिण मध्य- ५१.८८ टक्के

Web Title: Voter turnout in 13 Lok Sabha constituencies of fifth phase in Maharashtra is approximately 54.33 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.