"bhoot : part one - the haunted ship" चा टीजर सोडा नुसते फोटो पाहूनही येईल अंगावर शहरे!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2020 04:59 PM2020-01-31T16:59:42+5:302020-01-31T17:27:02+5:30

विकी कौशल आणि भूमी पेडणेकर यांच्या ''भूत पार्ट वन- द हॉन्टेड शिप' या चित्रपटाचा पहिला टीझर समोर आला आहे.

ही कहाणी हॉन्‍टेड पाण्याच्या पात्रातील आहे.ज्यात विकी कौशल फ्लॅशलाइटसह जहाजात जाताना दिसत आहे

त्या खुणांच्या दिशेने जात असताना त्याने भिंतीवर रक्ताने बनविलेले एक चित्र पाहिले जे त्याचेच होते

जेथे त्यांना भिंतींवर रक्ताने भिजलेल्या तळहाताच्या खुणा दिसतात.

या चित्रपटाचा टीझर 58 सेकंदाचा असला तरी त्यात सस्पेन्स आणि थ्रिलर अनुभवायला मिळेल

''भूत पार्ट वन- द हॉन्टेड शिप' हा चित्रपट करण जोहर दिग्दर्शित पहिला हॉरर चित्रपट आहे. ज्याचा पोस्टर एक दिवस आधी जाहीर झाला होता.

विकी कौशल, भूमी पेडणकर आणि आशुतोष राणा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर 3 फेब्रुवारी 2020 ला लाँच होणार असून 21 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.