Dattatreya Jayanti 2021: देवीचे नवरात्र, खंडोबाचे नवरात्र बसवण्याचा कुळाचार किंवा कुळधर्म काही जणांकडे असतो, तसे काही दत्तभक्तांकडे दत्तनवरात्र बसवण्याचाही कुळधर्म असतो. मार्गशीर्ष शुद्ध अष्टमी ते पौर्णिमा म्हणजे दत्तजन्माच्या सायंकाळपर्यंत हे नवरात् ...
ज्याच्या सान्निध्याचे, तो आपला जीव घेईल म्हणून माणसाला भय वाटते त्या वाघ, सिंह, नाग अशासारख्या प्राण्यांनाही आपल्या संस्कृतीने देवत्त्व दिले आहे. हे आपल्या भारतीय संस्कृतीचे खास वैशिष्ट्य म्हणावे लागेल आणि म्हणून अशा काही प्राण्यांनाही आपल्याकडील कुळ ...
केशव मासातील मानसपूजेला विष्णूंचे श्लोक आणि नाममंत्र यांची जोड देऊन पुण्य मिळवता येईल. भगवद्गीतेत भगवान कृष्णांनी सांगितले आहे की सर्व मासांपैकी मार्गशीर्ष मास मला अधिक प्रिय आहे. म्हणून आपणही ही कृष्णभक्ती, विष्णुभक्ती आणि दत्त उपासनेच्या संधीचे सोन ...
विवाहेच्छुक मुला-मुलींच्या लग्नात विनाकारण उशीर होत आहे किंवा वारंवार नात्यात वितुष्ट येत आहे, असे वाटत असेल तर वास्तुशास्त्रातील काही उपाय करून बघा. त्याच्या प्रभावाने मंगल कार्यातील विघ्ने दूर होतील आणि घरातील वातावरण आनंदी राहील. ...
समुद्र शास्त्रानुसार, तुमचे हास्य हा तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा आरसा असतो. एखाद्या व्यक्तीच्या स्वभावाबद्दल तुम्हाला अधिक जाणून घ्यायचे असेल तर तुम्हाला त्याच्या हास्याचे अवलोकन करता आले पाहिजे. त्यासाठी पुढील माहिती वाचा. ...
प्रत्येक व्यक्तीला आरामदायी जीवन आवडते. पण कष्टाशिवाय हे स्वप्न कोणाचेही साकार होत नाही. अगदी श्रीमंतांचेही नाही. कारण वरवर दिसणारी श्रीमंती टिकवूनही ठेवता आली पाहिजे. तिचा ऱ्हास व्हायला वेळ लागत नाही. म्हणून कष्टाला पर्याय नाही. भरपूर संपत्ती आणि वि ...