RTO मध्ये टेस्ट दिल्याशिवायच मिळणार ड्रायव्हिंग लायसन्स; पाहा काय आहे प्रक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2021 04:02 PM2021-06-16T16:02:04+5:302021-06-16T16:07:59+5:30
Driving Licence Without Test : अधिकृत चालक प्रशिक्षण केंद्रांच्या नियमांना अधिसूचित केले आहे. उच्च दर्जाचे ड्रायव्हिंग कोर्स उपलब्ध करून दिले जाणार.