'या' व्यक्तीनं खरेदी केलेली Maruti ची पहिली कार, ३९ वर्षांनी कंपनीने घेतली परत; पाहा कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2022 01:22 PM2022-10-18T13:22:50+5:302022-10-18T13:31:23+5:30
मारुतीची पहिली कार 1983 मध्ये लाँच झाली होती. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी कारच्या पहिल्या खरेदीदाराला चाव्या दिल्या होत्या.