रोजच्या आहारात अंजीर कोणत्या ना कोणत्या स्वरूपात पोटात जाणं गरजेचं आहे. एक अंजीर रोज खाल्लं तर अनेक फायद्यांची माळ आपल्या आरोग्याच्या गळ्यात पडू शकते इतकं अंजीर गुणवान आहे. ...
भारताच्या पूर्व किनाºयावर वसलेलं ओडिशा हे राज्य प्रसिद्ध आहे इथल्या मंदिरांसाठी. वैशिष्ट्यपूर्ण संगीत आणि नृत्यशैलीसाठी. आणि हो, सी फूडसाठीही. ओडिशाची राजधानी भुवनेश्वर ‘टेम्पल कॅपिटल’ म्हणूनच ओळखली जाते. ...