लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

All Photos

अनुष्का करिनानंतर आता 'ही' अभिनेत्री देणार तिस-यांदा बाळाला जन्म, जूनमध्ये होणार बाळाचे आगमन - Marathi News | After Anushka Sharma & Kareena Kapoor Actress Lisa Haydon will give birth to her third child, baby will arrive in June | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अनुष्का करिनानंतर आता 'ही' अभिनेत्री देणार तिस-यांदा बाळाला जन्म, जूनमध्ये होणार बाळाचे आगमन

Lisa Haydon flaunts baby bump in new photo: 'शौकीन' चित्रपटात अक्षय कुमारसोबत काम करणारी अभिनेत्री लिसा हेडन तिस-यांदा बाळाला जन्म देणार आहे. विशेष म्हणजे लिसा अवघ्या 34 वर्षांची आहे. ...

हे आहे जगातील सर्वात महाग औषध, १८ कोटी रूपयांच्या एका डोजने दूर होणार दुर्मीळ आजार... - Marathi News | Worlds most expensive drug Zolgensma spinal muscular atrophy science | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :हे आहे जगातील सर्वात महाग औषध, १८ कोटी रूपयांच्या एका डोजने दूर होणार दुर्मीळ आजार...

याच्या एक डोजची किंमत १.७९ मिलियन पाउंड म्हणजे १८.२० कोटी रूपये इतकी आहे. मात्र, वैज्ञानिकांचा दावा आहे की, याच्या एका डोजने आजार पूर्णपणे बरा होईल. ...

Gold Price : सोन्याच्या दरात आतापर्यंत 22 टक्क्यांची घसरण; जाणून घ्या, आणखी किती होणार घट? - Marathi News | gold prices down 22 percent is it time to revisit your gold allocation gold silver price today | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Gold Price : सोन्याच्या दरात आतापर्यंत 22 टक्क्यांची घसरण; जाणून घ्या, आणखी किती होणार घट?

gold prices down 22 percent is it time to revisit your gold allocation gold silver price today : आतापर्यंत सोन्याचे दर सुमारे 11 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आले आहेत. ...

ठाकरे सरकारशी वारंवार पंगा घेणारे भगतसिंह कोश्यारी मुख्यमंत्री होणार? घडामोडींना वेग - Marathi News | maharashtra governor bhagat singh koshyari is also in race of next cm of uttarakhand | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :ठाकरे सरकारशी वारंवार पंगा घेणारे भगतसिंह कोश्यारी मुख्यमंत्री होणार? घडामोडींना वेग

maharashtra governor bhagat singh koshyari in uttarakhand cm race: महाराष्ट्राचे राज्यपाल कोश्यारी उत्तराखंडच्या मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत ...

Irfan Pathan : केव्हीन पीटरसनच्या वादळी खेळीला इरफान पठाणचे सडेतोड उत्तर, मनप्रीत गोनीच्या फटकेबाजीनं इंग्लंडचे गोलंदाज निरूत्तर - Marathi News | Road Safety World Series : fightback from Irfan Pathan & Manpreet Gony; India Legends lost by 6 runs to England Legends | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :Irfan Pathan : केव्हीन पीटरसनच्या वादळी खेळीला इरफान पठाणचे सडेतोड उत्तर, मनप्रीत गोनीच्या फटकेबाजीनं इंग्लंडचे गोलंदाज निरूत्तर

Road Safety World Series Irfan Pathan Manpreet Gony नमन ओझा ( १२) बाद झाला तेव्हा भारताला विजयासाठी २६ चेंडूंत ७० धावांची गरज होती. इरफान पठाणनं गोलंदाजीतही कमाल दाखवली. ...

शुक्रवार सोडून पाच दिवस बँका बंद; महत्वाचे काम असेल तर... - Marathi News | Banks closed for five days in a row except Friday; If there is important work ... | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :शुक्रवार सोडून पाच दिवस बँका बंद; महत्वाचे काम असेल तर...

Bank strike, bank holidays March 2021: उद्यापासून केवळ एकच दिवस बँक सुरु राहणार आहे. जर तुमचे काही महत्वाचे काम असेल तर आज आणि शुक्रवारीच बँका सुरु राहणार आहेत. जाणून घ्या कोणत्या दिवशी बँका बंद राहणार आहेत. ...

Odisha Forest Fire: ओडिशात अग्नितांडव; मात्र व्हायरल होणारे हे फोटो नेमके कुठले आहेत?; नक्की जाणून घ्या सत्य! - Marathi News | Forest Fire in Odisha; But what exactly are these viral photos ?; Know the truth for sure! | Latest fact-check Photos at Lokmat.com

फॅक्ट चेक :Odisha Forest Fire: ओडिशात अग्नितांडव; मात्र व्हायरल होणारे हे फोटो नेमके कुठले आहेत?; नक्की जाणून घ्या सत्य!

Odisha Forest Fire: सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून खाक झालेले जंगल, जखमी झालेले वाघ आणि हेलिकॉप्टरने आग विझवतानाचे फोटो शेअर करण्यात येत आहे. (#OdishaIsBurning) ...