शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : बस आगाराजवळील कुपाट्यांना आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 23:35 IST

येथील एसटी महामंडळाच्या परभणी आगाराच्या संरक्षक भिंतीजवळ असलेल्या वाळलेल्या कुपाट्यांना आग लागल्याची घटना १३ एप्रिल रोजी दुपारी १़३० वाजेच्या सुमारास घडली़ अग्नीशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी ही आग आटोक्यात आणल्याने अनर्थ टळला़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील एसटी महामंडळाच्या परभणीआगाराच्या संरक्षक भिंतीजवळ असलेल्या वाळलेल्या कुपाट्यांना आग लागल्याची घटना १३ एप्रिल रोजी दुपारी १़३० वाजेच्या सुमारास घडली़ अग्नीशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी ही आग आटोक्यात आणल्याने अनर्थ टळला़येथील बसस्थानकाच्या परिसरात एसटी महामंडळाच्या आगारालगत मोठ्या प्रमाणात वाळलेली झाडे आहेत़ सोमवारी दुपारी १़३० वाजेच्या सुमारास या झाडांना अचानक लाग लागली़ पाहता पाहता ही आग वाढू लागली़ सध्या संचारबंदीमुळे आगारातील सर्व बसेस याच भागात उभ्या करण्यात आल्या आहेत़ त्यामुळे बसगाड्यांनाही आगीच्या झळा पोहचण्याचा धोका निर्माण झाल्याने एसटी महामंडळातील अधिकाऱ्यांनी ही माहिती अग्नीशमन दलाला दिली़ काही वेळातच अग्नीशमन बंब घटनास्थळी दाखल झाला़ प्रभारी अग्नीशमन अधिकारी बी़डी़ कानवडे, मदन जाधव, गणेश गायकवाड, चालक एसक़े़ मौलाना आदीच्या प्रयत्नातून आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले़

टॅग्स :parabhaniपरभणीfireआग