शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : राकाँच्या आंदोलनानंतर ८० टक्के तारण देण्यास प्रशासन तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 00:25 IST

हमीभावाने मुगाची खरेदी होत नसल्याने बुधवारी जिल्हा उपनिबंधक कार्यालयास कुलूप ठोकण्याच्या उद्देशाने आलेल्या राकाँ कार्यकर्त्यांना हमीदराच्या ८० टक्के शेतमालावर तारण देण्याचे लेखी आश्वासन जिल्हा उपनिबंधकांनी दिले आहे. त्यामुळे मूग उत्पादकांना दिलासा मिळाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : हमीभावाने मुगाची खरेदी होत नसल्याने बुधवारी जिल्हा उपनिबंधक कार्यालयास कुलूप ठोकण्याच्या उद्देशाने आलेल्या राकाँ कार्यकर्त्यांना हमीदराच्या ८० टक्के शेतमालावर तारण देण्याचे लेखी आश्वासन जिल्हा उपनिबंधकांनी दिले आहे. त्यामुळे मूग उत्पादकांना दिलासा मिळाला आहे.परभणी जिल्ह्यात मुगाचे पीक बाजारात विक्रीसाठी आले आहे. मात्र हमीभाव खरेदी केंद्र सुरू नसल्याने जिल्ह्यात ४ ते ५ हजार रुपये प्रति क्विंटल दराने मुगाची खरेदी केली जात होती. या प्रश्नी राष्टÑवादी काँग्रेसचे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष प्रा.किरण सोनटक्के यांच्यासह इतरांनी जिल्हा उपनिबंधकांना निवेदन देऊन आधारभूत किमती प्रमाणे मुगाची खरेदी करावी अन्यथा हमीदराच्या ८० टक्के म्हणजे ५६४० रुपये दराने मुगावर तारण देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी करुन आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र, या मागणीवर आतापर्यंत कोणताही निर्णय झाला नसल्याने प्रा.किरण सोनटक्के, संतोष देशमुख, सुरेंद्र रोडगे, शांतीस्वरुप जाधव, सुमंत वाघ, रितेश काळे, सिद्धांत हाके, कृष्णा कटारे, प्रभू जाधव, मनोज राऊत, दीपक वारकरी आदी १८ सप्टेंबर रोजी जिल्हा उपनिबंधक कार्यालयात दाखल झाले.कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेताच जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी हमी दराच्या ८० टक्के दराने शेतमालावर तारण देण्याचे पत्र कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या सचिवांच्या नावे काढले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची होणारी लूट थांबली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीagitationआंदोलन