लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Parabhani (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘सुपर पॉवर’चा गंडा घालणाऱ्या तिघांना अटक - Marathi News | Three youths involved in 'Super Power' arrested | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘सुपर पॉवर’चा गंडा घालणाऱ्या तिघांना अटक

सेलू : तालुक्यात कोट्यवधी रुपयांना अनेकांना गंडा घालणाऱ्या सुपर पॉवरच्या तीन आरोपींना औरंगाबाद येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली ...

जिल्हा रुग्णालयाच्या डागडुजीसाठी साडेपाच कोटी मंजूर - Marathi News | 2.5 crore sanctioned for the repair of the District Hospital | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जिल्हा रुग्णालयाच्या डागडुजीसाठी साडेपाच कोटी मंजूर

परभणी : येथील जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीची दुरुस्ती व रंगरंगोटी आदी कामांसाठी राज्याच्या आरोग्य विभागाने ५ कोटी ६२ लाख ६० हजार रुपयांच्या निधीला प्रशासकीय मंजुरी दिली आहे़ ...

गोविंदा पथकांना साठ हजारांची बक्षिसे - Marathi News | 60,000 prizes for Govinda teams | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गोविंदा पथकांना साठ हजारांची बक्षिसे

परभणी : २८ आॅगस्ट रोजी दहीहंडी फोड स्पर्धेचे आयोजन केले असून, विजेत्यांना ६० हजार रुपयांचे बक्षिसे ठेवली आहेत़ ...

शहर मनपाअंतर्गत नवीन ४५० घरकुलांना मंजुरी - Marathi News | Approval of new 450 households under city municipality | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शहर मनपाअंतर्गत नवीन ४५० घरकुलांना मंजुरी

परभणी : शहर महानगरपालिकेच्या वतीने रमाई घरकुल योजनेअंतर्गत बी.पी.एल.च्या नवीन ४५० घरकुलांना मंजुरी दिली. ...

चार तालुक्यांमध्ये झाला दमदार पाऊस - Marathi News | Heavy rain in four talukas | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चार तालुक्यांमध्ये झाला दमदार पाऊस

परभणी : जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशीही पावसाने हजेरी लावली़ जिंतूर तालुक्यातील येलदरीत मुसळधार तर पाथरी, मानवत, सेलू तालुक्यामध्ये दमदार पाऊस झाला़ या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे़ ...

दोघांची गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | Suicide by taking both of them offense | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दोघांची गळफास घेऊन आत्महत्या

परभणी : तालुक्यातील धारणगाव येथे महिलेने व जिंतूर तालुक्यातील वस्सा येथील एका इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २७ आॅगस्ट रोजी घडली. ...

रिक्षाचालकांनी घेतली वानराची धास्ती - Marathi News | Rickshaw pullers scared monkeys | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रिक्षाचालकांनी घेतली वानराची धास्ती

मोहन बोराडे, सेलू रेल्वेस्थानक परिसरात एक वानर अ‍ॅटोरिक्षाचा पाठलाग करून आॅटोचालकास चोप देत आहे तर कधी चावा घेत आहे़ यामुळे या परिसरातील अ‍ॅटोचालक चांगलेच धास्तावले आहेत. ...

ठकसेनाकडून २८ लाखांचा गंडा : आंतरराज्य गुन्हेगार ,खतरनाक गुन्हेगार - Marathi News | 28 lakhs of mischief by extremists: Inter-state criminals, dangerous criminals | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठकसेनाकडून २८ लाखांचा गंडा : आंतरराज्य गुन्हेगार ,खतरनाक गुन्हेगार

सात दिवसांची कोठडी; उत्तर प्रदेशमध्ये खुनाचे तीन गुन्हे ...

पशूसंवर्धनच्या जागेवरुन जिल्हा परिषदेत गदारोळ - Marathi News | Gondol in Zilla Parishad from the place of animal conservation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पशूसंवर्धनच्या जागेवरुन जिल्हा परिषदेत गदारोळ

परभणी: जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत जोरदार गदारोळ झाला. ...