परभणी: महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेचे २०१५-१६ चे लेबर बजेट राज्यातील १३८ तालुक्यांमध्ये सर्वेक्षणाच्या माध्यमातून तयार करण्यात येणार असून त्यामध्ये जिल्ह्यातील ८ तालुक्यांचा समावेश आहे. ...
परभणी: मराठवाड्यात निर्माण झालेल्या दुष्काळ परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विद्यापीठ आपल्या दारी, तंत्रज्ञान शेतावरी ही मोहीम पुन्हा एकदा सुरु केली आहे. ...
चारठाणा : जिंतूर तालुक्यातील चारठाणा येथे विनापरवाना आरोग्य व्यवसाय शिबीर घेणाऱ्या डॉक्टराची औषधी जप्त केल्याची कारवाई १ सप्टेंबर रोजी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने करण्यात आली. ...
गंगाखेड: तालुक्यातील डोंगरगाव येथील २२ वर्षीय विवाहित महिलेने सासरच्या जाचास कंटाळून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना ३१ आॅगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास केली. ...