पाथरी: नामदेवनगरच्या घटनेप्रकरणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय कच्छवे यांना पाथरी शहरात येण्यास घालण्यात आलेली बंदी कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने काही अटींच्या अधारे उठविण्यात आली आहे. ...
परभणी: विधानसभा निवडणुकीपूर्वी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष व पंचायत समितींच्या सभापती, उपसभापती निवडीच्या प्रक्रियेबाबत देण्यात आलेले तोंडी आदेश मागे घेण्यात आले ...
अभिमन्यू कांबळे/ प्रसाद आर्वीकर, परभणी श्री गणरायाच्या मूर्तीची आणि मंडळाची सुरक्षा गणेश भक्तांच्याच भरवशावर असल्याचे ‘लोकमत’च्या चमूने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये उघडकीस आले. ...
पालम : शहरातील महिलेला मासे घेण्याच्या कारणावरून दोन जणांनी मारहाण केली होती. त्याचा राग मनात धरून महिलेने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना ३ आॅगस्ट रोजी घडली आहे. ...
परभणी : स्त्रीभ्रूण हत्या, बेरोजगारी, अंधश्रद्धा, यासारख्या सामाजिक प्रश्नांवर प्रबोधन करणारा ‘भारत माता करती पुकार’ हा देखावा भजन गल्लीतील श्री जवाहर गणेश मंडळाने साकारला आहे. ...
परभणी : काँग्रेसच्या पक्षाचा जनाधार संपला असल्याची टिका महाराष्ट्र लोकशाही आघाडीचे निमंत्रक अॅड़ बाळासाहेब आंबेडकर यांनी येथील जाहीर सभेत बोलताना केली़ ...
परभणी : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने ९ प्राथमिक, ३ माध्यमिक व एक विशेष शिक्षक अशा १३ जणांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर केले आहेत. ...