शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

गोदावरी नदीच्या पात्रात अनोळखी व्यक्तीचे प्रेत आढळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 11:45 IST

Crime in Parabhani : नाथरा बंधाऱ्याच्याजवळ मंजरथ शिवारात आढळून आला मृतदेह

पाथरी ( परभणी ) : गोदावरी नदीच्या पात्रातील नाथरा बंधाऱ्याच्याजवळ मंजरथ शिवारात 50 वर्षी अज्ञात व्यक्तीचे प्रेत रविवारी ( दि. 22 ) सायंकाळी आढळून आले. घटनास्थळी पोलीस अधिकारी पंचनामा केला असून पुढील तपास सुरु आहे. 

तालुक्यातील मंजरथ येथील पोलीस पाटील अतकरे यांनी पाथरी पोलीस ठाण्यात रविवारी सायंकाळी गोदावरी नदीच्या पात्रात अनोळखी व्यक्तीचे प्रेत असल्याची माहिती दिली. माहितीवरून पाथरी पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक डी. जे. मुळे, पोलीस जमादार करे, पोलीस नायक एम. ए. मुजमुले हे नाथरा बंधाऱ्याच्याजवळ मंजरथ शिवारातील घटनास्थळी दाखल झाले.  त्यावेळी पाण्यात तरंगत असलेले अंदाजे 50 वर्ष वय असलेली मृत व्यक्ती आढळून आली. सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास  गावकऱ्यांच्या मदतीने पात्रातील प्रेत बाहेर काढण्यात आले. पांढरे केस आणि दाढी, अंगात गुलाबी शर्ट आणि निळ्या रंगाची पँट असे मृतदेहाचे वर्णन आहे. याप्रकरणी पोलीस नायक मुजमुले यांनी  दिलेल्या माहितीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :Deathमृत्यूparabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारी