स्पेनमध्ये कोरोनाने कहर केला; पण तरुणांची खरी परीक्षा आता पुढे आहे. अनेकांसाठी जॉब नाहीत, आहेत त्यांना वेतन कमी, घरून काम, पडेल तेव्हा काम आणि पैशाची शाश्वती नाही अशी गत. ...
यूपीएससी करायला दिल्लीत गेलेली महाराष्ट्रातली तरुण मुलं. लॉकडाउन वाढलं तसं त्यांनाही घरी यायचे वेध लागले. सुमारे 50 तासांचा हा रेल्वेप्रवास त्यांच्यासाठी एक ‘अनुभव’ होता. ...
प्रशासकीय अधिकारी बनू पाहणारे आम्ही विद्यार्थी. यानिमित्तानं आम्हाला कळलं यंत्रणा संकटात नेमकी कशी काम करते, काही माणसांमुळे काम कसं अवघड बनू शकतं, काही माणसं किती मदत करतात. ग्राउण्ड रिअॅलिटी कळाली. आम्ही अधिकारी होऊ तेव्हा हा अनुभव पाठीशी राहील. ...
धारावीतले रॅपर्स, हिपहॉपर्स, बिट बॉक्सर्स, बी बॉयर्स.. धारावी त्यांचा श्वास. ते म्हणतातही, मेरे हूड जैसा कुछ नहीं. पण आता कोरोनाने नुसतं त्यांचं जगणं लॉकडाऊन केलं नाही तर काहींचे शब्दही गोठलेत. काहीजण तर सोशल मीडियातून आपल्या कलेतून पैसा उभारत आजूबा ...
स्वप्नांची ओझी होऊन धावणारे तरुण आणि आपल्या लेकरांना तरी सावलीत नोकरी मिळेल म्हणून राबणारे कष्टकरी आईबाप यांना नव्या परीक्षेला कोरोनाने बसवलं. आणि स्पर्धा परीक्षा भलतीच सुरूझाली ! ...
डायनॅमिक्स लॅब नावाच्या अमेरिकेन कंपनीने ‘स्पॉट’ नावाच्या रोबोटिक डॉग बनवला आहे. हा रोबोट डॉग कोरोना रुग्णांचं तापमान घेतो, विशेष म्हणजे या कंपनीने या रोबोटचं फ्टवेअर/हार्डवेअर सर्वासाठी वापराला खुलं केलं आहे.. ...
एकीकडे कोरोनाच्या भयानं तरुण सिगारेट सोडत आहेत, दुसरीकडे यूथ फर्स्ट म्हणत तरुणांना आधी जॉब्जसाठी बाहेर काढावं, असं सरकार ठरवतं आहे आणि तिसरीकडे तरुणांवर कोरोना प्रतिकारशक्ती प्रयोग करा, असंही संशोधक म्हणत आहेत.. ...