शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक अजिंक्यपद कुस्ती  : विनेश फोगट कांस्य पदकासाठी खेळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 23:32 IST

विनेश फोगाट मंगळवारी येथे जापानची विद्यमान विश्वविजेती मायु मुकैदा हिच्याकडून पराभूत झाली.

नूर सुल्तान (कजाकिस्तान) : भारताची आघाडीची महिला कुस्तीगीर विनेश फोगाट मंगळवारी येथे जापानची विद्यमान विश्वविजेती मायु मुकैदा हिच्याकडून पराभूत झाली. त्यामुळे ती जागतिक अजिंक्यपदच्या शर्यतीतून बाहेर झाली आहे. मात्र रेपेचेसद्वारे विनेश कांस्य पदकासाठी खेळेल.मुकैदा हिने ५३ किलोच्या अंतिम फेरीत जागा मिळवली. ज्यात विनेशच्या पदक आणि टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवण्याच्या आशा आहेत. ती फक्त दोन विजय मिळवून ऑलिम्पिकमध्ये आपली जागा बनवु शकते. या सत्रात विनेशचा हा जापानी मल्लाकडून झालेला सलग दुसरा पराभव आहे. या आधी विनेशला चीनमध्ये आशियाई चॅम्पियनशीपमध्ये मुकैदा हिच्याकडून दोन वेळा पराभव पत्करावा लागला होता. या सामन्यानंतर विनेश म्हणाली की,‘ जापान कुस्तीमध्ये सर्वात शक्तीशाली देश आहे. या खेळाडूंविरोधात आक्रमण करताना थोडा वेळ लागतो. एक तंत्र आणि एक चाल पूर्ण सामन्याचा परिणाम बदलून टाकतो. मी प्रयत्न केले, मात्र यश मिळाले नाही.’अन्य एका आॅलिम्पिक गटात सीमा बिस्ला उप-उपांत्यपूर्व फेरीमध्ये तीन वेळची आॅलिम्पिकपदक विजेती खेळाडू अझरबेजानची मारिया स्टॅडनिककडून २ -९ ने पराभूत झाली होती. विनेश प्रमाणेच ती देखील कांस्य पदक व आॅलिम्पिक पात्रतेच्या शर्यतीत आहे. कारण स्टॅडनिक अंतिम फेरीत पोहचली.

टॅग्स :Wrestlingकुस्तीVinesh Phogatविनेश फोगट