बोरामणीच्या एस़व्ही़सी़एस़ संघाला विजेतेपद
By Admin | Updated: October 1, 2014 00:05 IST2014-10-01T00:05:37+5:302014-10-01T00:05:37+5:30
बोरामणी: दक्षिण सोलापूर तालुकास्तरीय पायका फुटबॉल स्पर्धेत बोरामणी येथील एस़व्ही़सी़एस़ हायस्कूलच्या 16 वर्षे वयोगटातील संघाने विजेतेपद पटकावल़े

बोरामणीच्या एस़व्ही़सी़एस़ संघाला विजेतेपद
ब रामणी: दक्षिण सोलापूर तालुकास्तरीय पायका फुटबॉल स्पर्धेत बोरामणी येथील एस़व्ही़सी़एस़ हायस्कूलच्या 16 वर्षे वयोगटातील संघाने विजेतेपद पटकावल़ेसंघाने अंतिम सामन्यात कुंभारी येथील र्शी गेनसिद्ध प्रशालेवर मात करीत यश संपादन केल़े या विजयी संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली़निवडलेला संघ-कर्णधार राहुल राठोड, र्शीमंत चव्हाण, किशोर घंटे, आकाश भोसले, अंबाजी कोळी, सूरज कोळी, आदर्श क्षीरसागर, नागनाथ वाघमारे, केदार उपासे, गुरुनाथ उपासे, मुस्ताफ मुल्ला, गुलाम पटेल, स्वामी, चनबसप्पा देशमुख, धनंजय ननवऱेया खेळाडूंना क्रीडाशिक्षक हणमंत येळमेली यांचे मार्गदर्शन लाभल़े त्यांचे मुख्याध्यापक महांतेश कौलगी, पर्यवेक्षक सिद्रामप्पा उपासे, पुष्पावती आकलवाडी यांनी कौतुक केल़े