शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

सुपर किंग्ज ‘चॅम्पियन्स’

By admin | Updated: October 5, 2014 01:35 IST

स्पध्रेत अपराजित राहिलेल्या कोलकाता नाइट रायडर्सला चॅम्पियन्स लीग टी-2क् च्या अंतिम फेरीत पराभवाने आलिंगन दिले.

बंगळुर : स्पध्रेत अपराजित राहिलेल्या कोलकाता नाइट रायडर्सला चॅम्पियन्स लीग टी-2क् च्या अंतिम फेरीत पराभवाने आलिंगन दिले. कोलकाताला 18क् धावांचा डोंगर उभा करूनही सुरेश रैनाच्या आतषबाजीसमोर गुडघे टेकण्यास भाग पाडले. चेन्नई सुपर किंग्जने ही लढत अवघ्या 18.2 षटकांत 2 बाद 185 धावांचा पल्ला गाठून जिंकत आपणच चॅम्पियन्स असल्याचे दाखवून दिले. 
 कोलकाताने अंतिम लढतीत चेन्नई सुपर किंग्जसमोर 18क् धावांचा डोंगर उभा केला. नाणोफेक जिंकून चेन्नईने पहिल्यांदा या स्पध्रेत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. गेल्या चार लढतीत त्यांनी प्रथम फलंदाजी करताना 3 विजय साजरे केले असूनही चेन्नईचा हा निर्णय कोलकातासाठी समाधानकारक होता. या आमंत्रणाचा आत्मविश्वासाने स्वीकार करणा:या कोलकाताने धडाकेबाज सुरुवात केली. रॉबीन उथप्पा आणि गौतम गंभीर यांनी चेन्नईच्या अभेद्य मा:याचा चांगलाच समाचार घेतला. या दोघांनी 9च्या सरासरीने चेन्नईवर प्रहार सुरूच ठेवला आणि अवघ्या 1क् षटकांत 9क् धावांचा पल्ला पार करून दिला. अकराव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर पवन नेगीच्या गोलंदाजीवर उथप्पा यष्टिचीत झाला. त्यानंतर आलेल्या कॅलिसलाही नेगीने आशिष नेहराकरवी झेलबाद केले. 
गंभीरने  मनीष पांडेसह तिस:या विकेटसाठी 39 धावा जोडल्या. या भागीदारीदरम्यान गंभीरने आपले अर्धशतकही पूर्ण केले. 17व्या षटकात रवींद्र जडेजाने 52 चेंडूंत 7 चौकार व 3 षटकार खेचून 8क् धावा चोपणा:या गंभीरला माघारी धाडले. त्यानंतर नेगीने कोलकाताच्या फलंदाजांना तंबूत पाठवण्याचा धडाका लावला आणि कोलकाताला निर्धारित 2क् षटकांत 6 बाद 18क् धावांवर समाधान मानण्यास भाग पाडले. नेगीने  5 विकेट्स घेतल्या.
 
संक्षिप्त धावफलक 
नाइट रायडर्स : उथप्पा यष्टिचीत धोनी गो. नेगी 39, गंभीर झे. मॅक्युलम गो. जडेजा 8क्, कॅलिस झे. नेहरा गो. नेगी 1, पांडे झे. मॅक्युलम गो. नेगी 32, पठाण नाबाद 2क्, रॉन टेन डोएचॅट यष्टिचीत धोनी गो. नेगी क्, यादव झे. नेहरा गो. नेगी क्, रसेल नाबाद 2. अवांतर - 6 ; एकूण - 6 बाद 18क् धावा. गोलंदाजी - नेहरा 4-क्-54-क्, शर्मा 3-क्-27-क्, अश्विन 3-क्-26-क्, नेगी 4-क्-22-5, जडेजा 4-क्-25-1, ब्रावो 2-क्-24-क्. चेन्नई सुपर किंग्ज : स्मिथ त्रि. गो. क्युमिन्स 8, मॅक्युलम झे. डोएचॅट गो. पठाण 39, रैना नाबाद 1क्9, धोनी नाबाद 23. अवांतर - 6; एकूण - 2 बाद 185 धावा. गोलंदाजी - क्युमिन्स 3-क्-32-1, कुलदीप 4-क्-44-क्,  पठाण 3.3-9-34-1.
 
सुरेश रैनाने 62 चेंडूंत 8 षटकारांची व 6 चौकारांची आतषबाजी करून नाबाद 1क्9 धावा ठोकल्या. चॅम्पियन्स लीग टी-2क् मध्ये शतक ठोकणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला, तर दोन जेतेपद पटकावणारा चेन्नईही एकमेव संघ आहे. कोलकाताचा निम्मा संघ गार करणा:या गोलंदाज पवन नेगीला सामनावीरच्या किताबाने गौरविण्यात आले, तर मालिकावीरचा किताब सुरेश रैनाने पटकावला. 
 
रैनाची फटकेबाजी
18क् धावांचा पाठलाग करताना बॅ्रण्डम मॅक्युलम आणि सुरेश रैना यांनी मुक्तपणो फलंदाजी केली. मॅक्युलमने 3क् चेंडूंत 4 चौकार व 1 षटकार खेचून 39 धावांची संयमी खेळी करून रैनासह दुस:या विकेटसाठी 119 धावांची भागीदारी केली. मॅक्युलम  बाद झाल्यानंतर रैनाने  सूत्रे आपल्या हाती घेत चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. रैनाने  टी-2क् मधील तिसरे शतक पूर्ण करून चेन्नईचा विजय पक्का केला.