शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी राज्य संघांची निवड

By admin | Updated: October 1, 2014 00:02 IST

नशिक : राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी राज्याच्या दोन्ही संघांची निवड आज राज्य संघटनेचे कार्याध्यक्ष मंदार देशमुख यांनी घोषित केली.

नशिक : राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी राज्याच्या दोन्ही संघांची निवड आज राज्य संघटनेचे कार्याध्यक्ष मंदार देशमुख यांनी घोषित केली.
राष्ट्रीय खो-खो स्पर्धा अजमेर (राजस्थान) येथे ९ ते ११ ऑक्टोबरदरम्यान होणार आहेत. या स्पर्धेसाठीचे संघ याप्रमाणे : मुले- कर्णधार- तानाजी सावंत (सांगली), संतोष महाडिक, दुर्वेश साळुंके, सागर घाग, अनिकेत पोरे (मुंबई उपनगर), अशितोष शिंदे, प्रयाग कानगुटकर, संदेश वाघमारे (मुंबई), लक्ष्मण गवस (ठाणे), सुनील चिकणे (नशिक), सूरज लांडे (सांगली), तेजस मल्य (नगर), संकेत कदम (ठाणे), श्रीकांत गोणे (सोलापूर). प्रशिक्षक- उमेश आरवणे, सुनील शिंदे (नाशिक).
मुली : कर्णधार- श्वेता गवळी (अहमदनगर), पूजा भोपी, कविता घाणेकर, शीतल भोर, प्रियंका भोपी (ठाणे), मयुरी मुल्याळ, निकिता मरकड (नगर), तन्वी कांबळे, ऐश्वर्या सावंत (रत्नागिरी), काजल भोर, प्रणाली बेनके (पुणे), ज्योती शिंदे, मोनिका लोंढे (सांगली), श्रुती सपकाळ, पौर्णिमा सपकाळ (ठाणे)़ प्रशिक्षक- पंकज चवडे (रत्नागिरी), मालिका आरवणे (नाशिक).