शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सिलिच यूएस ओपनचा ‘राजा’

By admin | Updated: September 10, 2014 02:46 IST

क्रोएशियाचा अव्वल टेनिसपटू मारिन सिलिच अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेचा नवा ‘राजा’ बनला आहे़

न्यूयॉर्क : क्रोएशियाचा अव्वल टेनिसपटू मारिन सिलिच अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेचा नवा ‘राजा’ बनला आहे़ पुरुष गटातील फायनलमध्ये सिलिच याने जपानच्या केई निशिकोरीवर शानदार विजय मिळवून स्पर्धेच्या अजिंक्यपदावर आपले नाव कोरले़ महिला गटात अमेरिकेची स्टार टेनिसपटू सेरेना विल्यम्स क्वीन ठरली़ स्पर्धेच्या पुरुष गटातील फायनलमध्ये सिलिच याने विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या जपानच्या निशिकोरीचे जेतेपदाचे स्वप्न धुळीस मिळविताना १ तास आणि ५४ मिनिटांत ६-३, ६-३, ६-३ अशी बाजी मारली आणि विजेतेपदाचा मान आपल्या नावे केला़ दरम्यान, १४ वे मानांकन प्राप्त सिलिच १३ वर्षांत पहिल्यांदा ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकणारा पहिलाच क्रोएशियन खेळाडू ठरला आहे़ यापूर्वी २००१ मध्ये त्यांच्या गोरान इवानिसेविच याने विम्बल्डन ओपन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद मिळविले होते़ विशेष म्हणजे सध्या गोरान सिलिच याचे प्रशिक्षक आहेत़ २००५ नंतर आॅस्ट्रेलियन ओपननंतर पहिल्यांदाच एखादा ग्रँड स्लॅम किताब सर्बियाचा नोव्हाक जोकोविच, स्पेनचा राफेल नदाल, स्वीत्झर्लंडचा रॉजर फेडरर या स्टार खेळाडूंना मिळविता आला नाही़ (वृत्तसंस्था)