शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
2
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
3
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
4
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
5
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
6
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
7
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
8
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
9
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
10
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
11
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
12
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
13
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
14
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
15
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
16
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
17
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
18
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
19
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
20
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
Daily Top 2Weekly Top 5

साक्षी, विनेश भारतीय संघात

By admin | Updated: July 8, 2017 01:14 IST

आॅलिम्पिक कांस्य विजेती महिला मल्ल साक्षी मलिकसह विनेश फोगट हिने पॅरिसमध्ये पुढील महिन्यात आयोजित विश्व कुस्ती

लखनौ : आॅलिम्पिक कांस्य विजेती महिला मल्ल साक्षी मलिकसह विनेश फोगट हिने पॅरिसमध्ये पुढील महिन्यात आयोजित विश्व कुस्ती चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघात स्थान मिळविले आहे.येथे विविध वजन गटाच्या चाचणीनंतर भारतीय कुस्ती महासंघाने संघ जाहीर केला.रिओ आॅलिम्पिकमध्ये ५८ किलो गटात कांस्य जिंकणारी साक्षी आता ६० किलो गटात खेळते. तिने आशियाई चॅम्पियनशिपचे रौप्य जिंकले असून आगामी स्पर्धेत ती याच गटात खेळेल. याच स्पर्धेत ५५ किलो गटात दुसरी रौप्य विजेती विनेश महिलांच्या ४८ किलो गटात परतली असून तिने या गटासाठी सहज पात्रता मिळविली. (वृत्तसंस्था)विश्व स्पर्धेसाठी स्थान निश्चित करण्यात यशस्वी ठरलेल्या अन्य मल्लांमध्ये शीतल (५३ किलो), ललिता (५५ किलो), पूजा ढांडा (५८ किलो), शिल्पी (६३ किलो), नवज्योत कौर (६९ किलो) आणि पूजा (७५ किलो ) यांचा समावेश आहे. विनेशशिवाय फोगट भगिनींपैकी कुणीही भारतीय संघात नाहीत. गीता आणि बबिता चाचणीत सहभगी झाल्या नव्हत्या तर रिता आणि संगीता या पत्रातेचा अडथळा पूर्ण करण्यात अपयशी ठरल्या.(वृत्तसंस्था)