शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

सायनाची दुसऱ्या क्रमांकावर घसरण

By admin | Updated: October 23, 2015 01:39 IST

जपान ओपन आणि डेन्मार्क ओपनमधून प्रारंभीच आव्हान संपुष्टात आल्याचे नुकसान भारतीय बॅडमिंटन तारका सायना नेहवाल हिला सोसावे लागले. त्यामुळे तिची क्रमवारीत

नवी दिल्ली : जपान ओपन आणि डेन्मार्क ओपनमधून प्रारंभीच आव्हान संपुष्टात आल्याचे नुकसान भारतीय बॅडमिंटन तारका सायना नेहवाल हिला सोसावे लागले. त्यामुळे तिची क्रमवारीत घसरण होऊन ती दुसऱ्या स्थानी पोहोचली आहे. आॅल इंग्लंड आणि वर्ल्ड चॅम्पियन स्पेनची कॅरोलिन मारीन ही आता अव्वल स्थानी आली आहे.जागतिक बॅडमिंटन महासंघाद्वारे जाहीर करण्यात आलेल्या क्रमवारीत सायना दुसऱ्या स्थानी घसरली आहे. तिचे ८१७८२ गुण झाले असून, ती मारिनपेक्षा १६३0 गुणांनी मागे आहे. जागतिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत मारिनकडून पराभूत झाल्यानंतर सायना जपान आणि डेन्मार्क ओपनमध्ये दुसऱ्याच फेरीत पराभूत झाली होती. त्याचवेळी जागतिक स्पर्धेत दोन वेळेस कास्यपदक जिंकणारी पी. व्ही. सिंधू १३ व्या स्थानी कायम आहे. पुरुष एकेरीत किदाम्बी श्रीकांत आणि एच. एस. प्रणय यांचीदेखील क्रमवारीत घसरण झाली आहे. श्रीकांत एका स्थानाने घसरून सहाव्या क्रमांकावर आहे,तर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील चॅम्पियन पारुपल्ली कश्यप १0 व्या स्थानापासून आठव्या क्रमांकावर पोहोचला. प्रणयची एका क्रमांकाने घसरण झाली असून, तो १७ व्या क्रमांकावर आहे, तर अजय जयरामन २५ व्या स्थानी पोहोचला आहे.