शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
5
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
6
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
7
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
8
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
9
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
10
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
11
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
12
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
13
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
14
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
15
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
16
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
17
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
18
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
19
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
20
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
Daily Top 2Weekly Top 5

सायना, सिंधू, कश्यप यांची विजयी सलामी

By admin | Updated: October 16, 2014 01:46 IST

पराभव करून डेर्न्माक ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत आपले विजय अभियान सुरू करीत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.

ओडेंसे : भारताच्या अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू यांनी महिला एकेरीत आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून डेर्न्माक ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत आपले विजय अभियान सुरू करीत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. पुरुषांच्या एकेरीत भारताच्या पारुपल्ली कश्यमने इंग्लंडच्या राजीव ओसेफचा पराभव केला. ओडेंसे स्पोटर््स पार्क येथे आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत लंडन आॅलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकलेल्या सायनाला पहिल्या गेममध्ये सूर गवसला नाही. जर्मनीच्या करीन शनासेकडून पहिली गेम १२-२१ गुणांनी गमाविल्यानंतर दुसऱ्या व तिसऱ्या गेममध्ये उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून, अनुक्रमे २१-१०, २१-१२ असा ४९ मिनिटांत विजय नोंदविला. दुसरीकडे महिला एकेरीत पी. व्ही. सिंधूने हॉँगकॉँगच्या पुई यिन यिपचा सरळ दोन सेटमध्ये २१-१३, २२-२० असा पराभव केला. दुसऱ्या गेममध्ये हॉँगकॉँगच्या यिन यिनने सिंधूला चांगली झुंज दिली. पण, चांगल्या बहारात असलेल्या सिंधूने आत्मविश्वासाने खेळ करीत सामना जिंकला. पुरुषांच्या एकेरीत भारताच्या पारुपल्ली कश्यपने इंग्लंडच्या राजीव ओसेफला २१-१५, २१-१८ गुणांनी नमविले. मिश्र दुहेरीत भारताच्या अश्विनी पोनप्पा आणि तिचा रशियचा जोडीदार ब्लादिमिर इव्हानोव्हला युन लुंग चान आणि यिंग सुएत सीकडून १८-२१, १८-२१ असा पराभव पत्करावा लागला. (वृत्तसंस्था)