शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

सायनाची माघार; भारतीय संघाला झटका

By admin | Updated: July 19, 2014 02:03 IST

लंडन आॅलिम्पिकमध्ये कांस्यपदक आणि गेल्या महिन्यात आॅस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद जिंकणाऱ्या २४ वर्षीय सायनाने माघारी घेण्यात दुसरे कोणतेही मोठे कारण नाही

नवी दिल्ली : भारताची स्टार खेळाडू सायना नेहवालने पायाला दुखापत झाल्यामुळे आणि या स्पर्धेसाठी योग्य तयारी झाली नसल्यामुळे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून माघार घेतल्यामुळे भारतीय बॅडमिंटन संघाला झटका बसला आहे. या स्पर्धेत सायनाकडे सुवर्णपदकाची दावेदार म्हणून पाहिले जात होते. लंडन आॅलिम्पिकमध्ये कांस्यपदक आणि गेल्या महिन्यात आॅस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद जिंकणाऱ्या २४ वर्षीय सायनाने माघारी घेण्यात दुसरे कोणतेही मोठे कारण नाही. आॅस्ट्रेलियन ओपन नंतर पायाला दुखापत झाल्यामुळे मनासारखा सराव करू शकले नसल्याचे वृत्तसंस्थेला सांगितले. दरम्यान, दुसरीकडे मलेशियाची नंबर एकची खेळाडू ली चोंग वेईनेसुद्धा दुखापतीमुळे या स्पर्धेतून माघार घेतली आहे. दोन वेळा राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या ली चोंग वेईला थॉमस चषक स्पर्धेच्या वेळी दुखापत झाली होती. (वृत्तसंस्था)