शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

‘पॉवर हाउस’ चीन नवव्यांदा नंबर 1

By admin | Updated: October 5, 2014 01:30 IST

आकर्षक आणि लक्षवेधी शानदार सांस्कृतिक कार्यक्रमांच्या मेजवानीद्वारे 17व्या आशियाई स्पर्धेचा शनिवारी समारोप झाला.

इंचियोन : आकर्षक आणि लक्षवेधी शानदार सांस्कृतिक कार्यक्रमांच्या मेजवानीद्वारे 17व्या  आशियाई  स्पर्धेचा शनिवारी समारोप झाला. चीनने स्वत:चे प्रभुत्व कायम राखून सलग नवव्यांदा अव्वल स्थान कायम राखले तर भारतीय संघाला आठव्या स्थानावर समाधान मानावे लागले.
 मुख्य स्टेडियममध्ये खच्चून भरलेल्या प्रेक्षकांच्या उपस्थितीत सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी सादर करण्यात आली, शिवाय रोमहर्षक करणा:या सादरीकरणानंतर आशियाई ऑलिम्पिक परिषदेचे अध्यक्ष (ओसीए) शेख अहमद फहाद अल सबाह यांनी स्पर्धा संपल्याची अधिकृत घोषणा केली. 45 देशांमधील खेळाडूंनी 36 क्रीडा प्रकारांत चढाओढ केल्यानंतर आज ओसीएचा ध्वज खाली आणण्यात आला. पाठोपाठ आशियाई स्पध्रेचे अधिकृत गाणो सादर झाले. अव्वल स्थान कायम राखणा:या चीनला 151 सुवर्णासह 342 पदकांची कमाई झाली, तरीही ग्वांग्झू आशियाई स्पध्रेच्या तुलनेत 48 पदके कमी आहेत. समारोपाच्या कार्यक्रमाची दोन भागांत विभागणी करण्यात आली होती. सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण सुरू असताना विविध देशांचे खेळाडू एकाच वेळी मैदानात आले. यामागे ‘वन आशिया’ ही भावना दर्शविण्यात आली. 
समारंभाच्या पहिल्या टप्प्यात कोरियाची राष्ट्रीय नृत्य कंपनी रेनबो कोएर यांच्या नृत्यापाठोपाठ कोरियातील पारंपरिक मार्शल आर्ट तायक्वांडोचे सादरीकरण झाले. यानंतर ड्रमर्स यांनी रंगत भरली. यादरम्यान आशियातील शांततेसाठी प्रार्थना करणा:या गीताचे सादरीकरण झाले. या वेळी उपस्थित असलेल्या अतिविशिष्ट व्यक्तींमध्ये कोरियाचे पंतप्रधान जुंग होंगवोन, आशियाई स्पध्रेचे आयोजन समितीचे अध्यक्ष किंग यंगसू, आशियाई ऑलिम्पिक परिषदेचे अध्यक्ष सबा, कोरियाच्या ऑलिम्पिक समितीचे प्रमुख किम जंघायेंग आणि इंचियोन शहराचे महापौर जियोंगबोक यांचा समावेश होता.
स्टेडियममधील मोठय़ा स्क्रीनवर स्पर्धेतील ठळक वैशिष्टय़ांसह जय-पराजयाच्या स्मृती जागविण्यात आल्या. यादरम्यान यजमान देशाच्या पदक विजेत्यांचे आगमन होताच टाळ्यांचा पाऊस पडला. मोस्ट व्हॅल्युएबल खेळाडूचा सॅमसंग पुरस्कार जपानचा जलतरणपटू कोसुके हॅगिनो (चार वैयक्तिक सुवर्णपदके) याला देण्यात आला.  18व्या आशियाडचा यजमान असलेल्या इंडोनेशियाचा ध्वज फडकविण्यात आल्यानंतर 2क्18 साली जकार्ता येथे होणा:या या स्पर्धेच्या आयोजकांना ओसीएचा ध्वज आणि मशाल सोपविण्यात आली. पुढील यजमानांनीदेखील संगीत आणि नृत्याचा नजराणा सादर केला. 19 सप्टेंबर रोजी प्रज्वलित करण्यात आलेली क्रीडाज्योत मंदावताच चोहीकडे फटाक्यांची गगनभेदी आतशबाजी डोळे दीपविणारी होती. खेळाडूंनी स्टेडियम सोडायला सुरुवात करताच ‘थँक्स यू इंचियोन.. वूई विल मीट अगेन इन जकार्ता.. ’ या आश्वासनासह स्पर्धेची सांगता झाली. (वृत्तसंस्था)
 
45 देशांमधील खेळाडूंनी 36 क्रीडा प्रकारात चढाओढ केल्यानंतर ओसीएचा ध्वज खाली आणला. 
चीनला 151 सुवर्णासह 342 पदकांची कमाई झाली. ग्वांग्झू आशियाडच्या तुलनेत 48 पदके कमी आहेत.