500 हून अधिक पॅरा अँथलिट्सचा सहभाग

By Admin | Updated: March 14, 2015 23:45 IST2015-03-14T23:45:25+5:302015-03-14T23:45:25+5:30

नवी दिल्ली: राष्ट्रीय पॅरा चॅम्पियनशिप स्पर्धेत 100 हून अधिक पॅरा पॉवरलिफ्टर विविध वजनी गटात सहभागी होणार आहेत़ ही स्पर्धा उद्या दि़ 14 व 15 मार्चदरम्यान होणार आह़े तसेच 20 ते 22 मार्चदरम्यान होणार्‍या अँथलेटिक्समध्ये 500 हून अधिक पॅरा खेळाडू सहभागी होणार आहेत़

Participation of more than 500 para athletes | 500 हून अधिक पॅरा अँथलिट्सचा सहभाग

500 हून अधिक पॅरा अँथलिट्सचा सहभाग

ी दिल्ली: राष्ट्रीय पॅरा चॅम्पियनशिप स्पर्धेत 100 हून अधिक पॅरा पॉवरलिफ्टर विविध वजनी गटात सहभागी होणार आहेत़ ही स्पर्धा उद्या दि़ 14 व 15 मार्चदरम्यान होणार आह़े तसेच 20 ते 22 मार्चदरम्यान होणार्‍या अँथलेटिक्समध्ये 500 हून अधिक पॅरा खेळाडू सहभागी होणार आहेत़

Web Title: Participation of more than 500 para athletes