क्रीडा आणि युवक कल्याण खात्याचा स्वतंत्र पदभार मिळाल्यानंतर राज्यवर्धनसिंह राठोड यांनी कामाला सुरुवात केली आहे. मंत्रालयाचा पदभार स्वीकारल्यानंतर राठोड यांनी बुधवारी नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू मैदानातील ‘साई’ च्या कार्यालयाला अनपेक्षित भेट दिली. ...
आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक समितीला (आयओसी) लाच देऊन रिओ आॅलिम्पिकचे यजमानपद खरेदी करण्याचा कट देशाच्या आॅलिम्पिकप्रमुखांनी रचल्याचा खळबळजनक खुलासा ब्राझील पोलिसांनी केला आहे. ...
ग्रॅण्डमास्टर व माजी आशियाई चॅम्पियन एस.पी. सेतुरमणने माजी फिडे चॅम्पियन युक्रेनच्या रुस्लान पोनोमारियोव्हचा पराभव करीत विश्वकप बुद्धिबळ स्पर्धेच्या पहिल्या फेरीत धक्कादायक विजय नोंदवला. ...
‘माझ्यासाठी खेळाडू व्हीआयपी असेल.’ सन्मान आणि सुविधा पुरविण्यास प्राधान्य देत क्रीडा मंत्रालयाचा चेहरामोहरा बदलण्याचा मानस नवे क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंग राठोड यांनी सोमवारी व्यक्त केला. ...
क्रीडामंत्री म्हणून आपला कार्यकाळ सफल राहिला, तसेच देशात क्रीडा संस्कृतीला सरकार एकटेच प्रोत्साहन देऊ शकत नसल्याचे मत मावळते क्रीडामंत्री विजय गोयल यांनी व्यक्त केले. ...
आकाश कवेत घेण्याचे स्वप्न सर्वंच बघत असतात पण ते साकारण्याचे भाग्य फार थोड्यांना लाभते. चिमुकले हात लांब केले तर आकाशही कवेत घेता येते याची प्रचिती नागपूरची सर्वांत लहान वयाची फिडे मास्टर(वंडरगर्ल) बुद्धिबळपटू दिव्या देशमुखच्या ऐतिहासिक कामगिरीने आली ...
डोपिंग आरोपाबाबत सीबीआय चौकशी सुरु असून याबाबत येणा-या निकालाची मला प्रतीक्षा आहे. या चौकशीमुळे माझ्यावर लागलेले डाग नक्की पुसले जातील, असा विश्वास भारताचा मल्ल नरसिंग यादव याने व्यक्त केला. ...