तीन दिवसांपूर्वी झालेल्या मुंबई महापौर कबड्डी स्पर्धेत हेच दोन संघ विजेते ठरले होते. महिंद्राचा आनंद पाटील आणि महात्मा गांधींची पूजा किणी स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरले. ...
सुनीत जाधवचे भारत श्रीच्या हॅटट्रिकचे स्वप्न उदध्वस्त करीत राम निवासने अकराव्या भारत श्री शरीरसौष्ठव स्पर्धेत चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्सचा बहुमान पटकावला. ...
एअर इंडिया वि भारत पेट्रोलियम, महिंद्रा वि. महाराष्ट्र पोलीस अशा व्यावसायिक पुरुषांत, तर स्वराज्य वि संघर्ष, महात्मा गांधी वि शिव ओम् अशा महिलांत उपांत्य लढती होतील. ...
महाराष्ट्राच्या 20 बाहुबलींनी अंतिम फेरीत धडक मारली आहे. त्यामुळे यंदाचे सर्वसाधारण सांघिक विजेतेपद महाराष्ट्रालाच मिळेल, असा विश्वासही खेळाडूंना आहे. ...
युवा नेमबाज विवान कपूर याने येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ ज्युनियर विश्वचषकात शुक्रवारी कांस्य पदक जिंकले. अन्य नेमबाजांना मात्र पदकांचा वेध घेण्यात आपयश आले. याआधी इटलीत झालेल्या विश्वचषकात १८ व्या स्थानावर घसरलेल्या विवानने ट्रॅप प्रकारात ३० गुणांसह ...
हीना सिद्धूचे पती रौनक पंडित यांना क्रीडा मंत्रालयाने राष्टÑकुल स्पर्धेसाठी जाणाऱ्या यादीतून वगळताच राष्टÑीय रायफल संघाने (एनआरएआय) मंत्रालयाला चांगलेच धारेवर धरले आहे. एनआरएआयने रौनक यांची नेमबाजी संघाचे हायपरफॉर्मन्स संचालक म्हणून नियुक्ती केली होत ...