शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

पेस, क्लासेन उपांत्य फेरीत

By admin | Updated: January 9, 2015 01:35 IST

रावेन क्लासेन या जोडीने महेश भूपती आणि साकेत मिनैनी या जोडीवर शानदार विजय मिळवीत चेन्नई ओपन टेनिस स्पर्धेच्या दुहेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला़

चेन्नई : भारताचा अनुभवी टेनिसपटू लिएंडर पेस आणि दक्षिण आफ्रिकेचा रावेन क्लासेन या जोडीने महेश भूपती आणि साकेत मिनैनी या जोडीवर शानदार विजय मिळवीत चेन्नई ओपन टेनिस स्पर्धेच्या दुहेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला़ उपांत्यपूर्व फेरीत पेस आणि क्लासेन या अव्वल मानांकन प्राप्त जोडीने पहिला सेट गमावल्यानंतर जोरदार मुसंडी मारताना भूपती आणि मिनैनी या भारतीय जोडीला १ तास १५ मिनिटांपर्यंत रंगलेल्या सामन्यात १-६, ६-१, १०-७ अशा फरकाने धूळ चारत थाटात सेमीफायनलचे तिकीट पक्के केले़ उपांत्य फेरीच्या सामन्यात आता पेस आणि क्लासेन या जोडीला पाब्लो कारेना बस्टा आणि गुलेरमो गर्सिया लोपेज या स्पॅनिश जोडीचा सामना करावा लागणार आहे़ या स्पॅनिश जोडीने लिथुवानियाचा रिकार्ड्स बरानकिस आणि क्रोएशियाचा मॅट पाविच यांच्यावर ६-४, ०-६, १०-४ अशी मात करीत उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले़ दरम्यान, भारताच्या पुरव राजा आणि कॅनडाचा त्याचा जोडीदार आदिल शम्सुदीन यांनी रॉबर्टो बातिस्ता आगुट आणि स्वीत्झर्लंडच्या स्टेनिसलास वावरिंका या जोडीवर ७-६, ४-६, १०-४ असा विजय मिळवून अंतिम चार खेळाडूंत जागा पक्की केली़ (वृत्तसंस्था)