शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

आमची गाडी सहाव्या गियरमध्ये

By admin | Updated: March 9, 2016 05:12 IST

चांगली तयारी, जबरदस्त फॉर्म आणि मायदेशात खेळण्याची संधी यामुळे भारतीय संघ टष्ट्वेंटी-२0 वर्ल्डकपमध्ये विजेतेपदाचा प्रबळ दावेदार समजला जातो

कोलकाता : चांगली तयारी, जबरदस्त फॉर्म आणि मायदेशात खेळण्याची संधी यामुळे भारतीय संघ टष्ट्वेंटी-२0 वर्ल्डकपमध्ये विजेतेपदाचा प्रबळ दावेदार समजला जातो, या पार्श्वभूमीवर भारताचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने सांगितले की, आमची गाडी सध्या सहाव्या गियरमध्ये असली, तरी टष्ट्वेंटी-२0 प्रकारात एकदोन षटकांत सामन्याचे चित्र बदलू शकते, त्यामुळे सहकाऱ्यांनी परिस्थितीला गृहीत धरून ओव्हर कॉन्फिडंट राहू नये.टष्ट्वेंटी-२0 प्रकारात भारतीय संघ सध्या चांगली कामगिरी करीत आहे. स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेत बोलताना धोनी म्हणाला, मला वाटते आमची गाडी सध्या सहाव्या गियरमध्ये आहे. सध्या संघाची घडी परफेक्ट बसली आहे. त्यामुळे पहिल्या चेंडूपासून आमचे लक्ष्य स्पष्ट असले पाहिजे. संघाची गाडी सध्या योग्य गतीने आणि योग्य दिशेने जात आहे. ही स्पर्धा भारतात होणार असल्यामुळे आमचा विजय निश्चित आहे, असे धरून चालणार नाही.(वृत्तसंस्था)> फलंदाजीत क्रमात परिस्थितीनुरूप बदल करावे लागतात, त्यामुळे मी कोणत्याही क्रमांकावर येतो; पण फिनिशरची भूमिका मला आवडते. फिनिशरला दहा-बारा चेंडू वाट्याला येतात, तेवढ्यातच डाव संपवणे हे त्याचे काम असते. जी संधी मिळते ती साधणे त्याचे काम असते. ही उच्चस्तरीय स्पर्धा असल्याने प्रत्येक संघाची तयारी चांगली आहे, प्रत्येक संघाकडे एक असा खेळाडू आहे जो मोठे फटके मारू शकतो, एक अष्टपैलू गोलंदाज आहे.