शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
3
Latest Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
5
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
6
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
7
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
8
मोबाईल फक्त निमित्त! तुमची ऊर्जा गुपचूप चोरणाऱ्या 'या' छुप्या गोष्टी तुम्हाला माहितीय का?
9
दोन दिवसांवर आलेल्या लग्नासाठी घेतलेल्या ३० साड्या, ६० हजार खाक; ४ तोळे सोने गायब
10
बीड कारागृहात राजकीय ड्रामा! वाल्मीक कराड गँगकडून मारहाणीचा आरोप अन् 'त्या' कैद्याचा 'यू-टर्न'
11
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
12
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
13
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
14
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
15
विधानपरिषद निवडणुकीच्या हालचालींना वेग! भाजपने नावे पाठवली, मविआतर्फे उद्धव ठाकरे?
16
"डोनाल्ड ट्रम्प यांनी पदाची प्रतिष्ठा घालवली"; 'भारताला नरक' म्हणताच अमेरिकन खासदार कृष्णमूर्ती भडकले
17
ChatGPT नं एका झटक्यात संपवली १६ अब्ज डॉलरची कंपनी; अवघ्या ४ वर्षात शेअर्समध्ये घसरण, काय घडलं?
18
राजस्थान विधानसभेला बॉम्बने उडवण्याची धमकी, IPL सामन्यापूर्वी जयपूरमध्ये खळबळ 
19
कित्येकींनी साकारल्या राणी सईबाई; पण जिनिलीयाला पाहून चाहते म्हणतात- "सौंदर्य आणि शक्ती..."
20
Sandeepa Virk : प्रेग्नन्सी टेस्ट, ४ महिने तिहार जेल; अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली, "मला रात्रीच्या वेळी..."
Daily Top 2Weekly Top 5

आता ११ऐवजी १४ खेळाडू सामना खेळणार

By admin | Updated: October 10, 2016 04:20 IST

शालेय क्रिकेट स्पर्धेत ११ऐवजी १४ खेळाडू खेळविण्याच्या कल्पनेला मुंबई क्रिकेट संघटनेने (एमसीए) हिरवा झेंडा दाखवला. नुकताच एमसीएने एक प्रस्ताव सादर

मुंबई : शालेय क्रिकेट स्पर्धेत ११ऐवजी १४ खेळाडू खेळविण्याच्या कल्पनेला मुंबई क्रिकेट संघटनेने (एमसीए) हिरवा झेंडा दाखवला. नुकताच एमसीएने एक प्रस्ताव सादर केला असून, त्यानुसार शालेय क्रिकेट सामन्यात ११ऐवजी १४ खेळाडू खेळताना दिसतील.विद्यार्थ्यांमध्ये क्रिकेटची अधिक क्रेझ निर्माण करण्यासाठी एमसीएने हा निर्णय घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी गाईल्स व हॅरिस शिल्ड या प्रतिष्ठेच्या स्पर्धेद्वारे होईल. याबाबत, एमसीएचे संयुक्त सचिव पी. व्ही. शेट्टी यांनी सांगितले की, ‘‘नुकताच एमसीएने १४ खेळाडू खेळविण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली असून, हॅरिश व गाईल्स शिल्ड स्पर्धेपासून हा निर्णय लागू करण्यात येईल.’’ सामन्यात प्रत्येक संघाला सर्वश्रेष्ठ फलंदाज व गोलंदाजांसह उतरता येईल. (वृत्तसंस्था)