शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

मारियन बार्तोलीचे ‘इंडियन कनेक्शन’

By admin | Updated: January 17, 2015 02:57 IST

माजी इंडियन चॅम्पियन आणि फ्रान्सची स्टार टेनिसपटू मारियन बार्तोली हिने ‘इंडियन कनेक्शन’चा खुलासा करताना भारत आणि भारतीय जेवणाची आपल्याला विशेष आवड असल्याचे म्हटले आहे़

मुंबई : माजी इंडियन चॅम्पियन आणि फ्रान्सची स्टार टेनिसपटू मारियन बार्तोली हिने ‘इंडियन कनेक्शन’चा खुलासा करताना भारत आणि भारतीय जेवणाची आपल्याला विशेष आवड असल्याचे म्हटले आहे़मुंबई मॅरेथॉनची आंतरराष्ट्रीय इव्हेंट अ‍ॅम्बेसेडर असलेली बार्तोली म्हणाली, की माझा मित्र हा भारतीय वंशाचा आहे़ तो सध्या लंडनमध्ये वास्तव्यास आहे़ त्यामुळे संबंध भारताशी आहे़ या अनुभवी खेळाडूने मात्र आपल्या मित्राच्या नावाचा खुलासा केला नाही़ मित्राची आई मला नेहमी भारतीय हॉटेल्समध्ये घेऊन जाते़ त्यानंतर आता पुन्हा भारतातील जेवण मिळणार असल्याने आनंदी आहे, असेही तिने सांगितले़२०१४ मध्ये विम्बल्डनचा किताब जिंकणाऱ्या बार्तोलीने आंतरराष्ट्रीय टेनिसमधून निवृत्ती जाहीर केली होती़ याबद्दल ती म्हणाली, की फिटनेसच्या कारणामुळे मी टेनिसमधून निवृत्ती घेतली़ टेनिसव्यतिरिक्त बार्तोलीला पेंटिंगची आवड आहे़ तसेच फॅशनमध्ये नशीब आजमावणार असल्याचेही तिचे म्हणणे आहे़ (वृत्तसंस्था)