महावीर काका दंगल नायकापेक्षा दहा पटीने शिस्तप्रिय : विनेश

By Admin | Updated: December 29, 2016 01:12 IST2016-12-29T01:12:02+5:302016-12-29T01:12:02+5:30

आॅलिम्पियन विनेश फोगाटने हलक्याफुलक्या अंदाजामध्ये म्हटले की, त्यांचे काका महावीर सिंग फोगाट ‘दंगल’ चित्रपटामध्ये ‘बापू हानिकारक’ची भूमिका निभावणाऱ्या

Mahaveer Kaka ten times more disciplined than Dangaka Naik: Vinesh | महावीर काका दंगल नायकापेक्षा दहा पटीने शिस्तप्रिय : विनेश

महावीर काका दंगल नायकापेक्षा दहा पटीने शिस्तप्रिय : विनेश

नवी दिल्ली : आॅलिम्पियन विनेश फोगाटने हलक्याफुलक्या अंदाजामध्ये म्हटले की, त्यांचे काका महावीर सिंग फोगाट ‘दंगल’ चित्रपटामध्ये ‘बापू हानिकारक’ची भूमिका निभावणाऱ्या आमीर खानपेक्षा दहा पटीने शिस्तप्रिय होते़ हा चित्रपट सुप्रसिद्ध कोच आणि त्यांच्या शालेय जीवनावर आधारित आहे़
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील पदकधारी विनेश यामुळे खूपच खूष होती़ दंगलने लोकांना महावीर फोगाट आणि त्यांच्या पहिलवान मुलगी व पुतणीबाबत लोकांमध्ये उत्सुकता वाढविली आहे़
विनेश म्हणाली, हे आश्चर्यजनक आहे की दंगलच्या रिलिजनंतर संपूर्ण फोगाट परिवार खूपच लोकप्रिय झाला आहे़

Web Title: Mahaveer Kaka ten times more disciplined than Dangaka Naik: Vinesh