शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

कुलदीपची सरप्राईज निवड

By admin | Updated: October 5, 2014 01:32 IST

उत्तर प्रदेशचा डावखुरा फिरकीपटू कुलदीप यादव याची वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन-डे मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांत भारतीय संघात निवड करून निवड समितीने सर्वाना ‘सरप्राईज’ दिले,

बंगलोर : उत्तर प्रदेशचा डावखुरा फिरकीपटू कुलदीप यादव याची वेस्ट इंडिजविरुद्धच्या  वन-डे मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांत भारतीय संघात निवड करून निवड समितीने सर्वाना ‘सरप्राईज’ दिले, तर अमित मिo्राला पुन्हा अंतिम 14 जणांच्या चमूत संधी देण्यात आली.      भारताचा अनुभवी फिरकीपटू आर. अश्विन याला मात्र विo्रांती देण्याचा निर्णय निवड समितीने घेतला असून, दुखापतीमुळे रोहित शर्माऐवजी संघात मुरली विजय याने कमबॅक केले आहे.  भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव संजय पटेल यांनी येथे पार पडलेल्या बैठकीनंतर संघ निवडीची घोषणा केली. 
8 ऑक्टोबरला कोची येथे विंडिजविरुद्ध पहिली वन-डे होणार आहे. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणा:या  या संघात युवराज सिंह, हरभजन सिंह, गौतम गंभीर आणि वीरेंद्र सेहवाग या अनुभवी खेळाडूंना स्थान देण्यात आलेले नाही. 19वर्षीय कुलदीपला संधी देत समितीने उत्तर प्रदेशच्या नव्या चेह:याला व्यासपीठ देण्याचा धाडसी निर्णय घेतला. कुलदीपची निवड करताना समितीने अनुभवी गोलंदाज प्रग्यान ओझा याच्याकडेही कानाडोळा केला. सध्या सुरू असलेल्या चॅम्पियन्स लीग टी-2क् स्पध्रेतील  कामगिरीमुळे त्याला  ही संधी मिळाली आहे.  भारतीय संघातील जलदगती गोलंदाजांच्या फौजेत कोणताच बदल करण्यात आलेला नाही. भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, मोहित शर्मा आणि उमेश यादव यांचे स्थान कायम राखण्यात आले आहे. अश्विनला विo्रांती दिल्याने फिरकीची मदार मिo्रा, रवींद्र जडेजा आणि कुलदीप यांच्यावर असेल. रोहितच्या दुखापतीमुळे मुरलीची लॉटरी लागली. या मालिकेत शिखर धवन आणि अजिंक्य रहाणो हे सलामीला येण्याची शक्यता असून विराट कोहली, सुरेश रैना, अंबाती रायडू आणि धोनी हे मधली फळी सांभाळतील. (वृत्तसंस्था)
 
भारतीय संघ
महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), शिखर धवन, अजिंक्य रहाणो, विराट कोहली, अंबाती रायडू, सुरेश रैना, रवींद्र जडेजा, अमित मिo्रा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, मोहित शर्मा, उमेश यादव, मुरली विजय, कुलदीप यादव.
बाहेर : आर. अश्विन, स्टुअर्ट बिन्नी, धवल कुलकर्णी, संजू सॅमसन, कर्न शर्मा. आत :  कुलदीप यादव, अमित मिo्रा
 
तीन वन-डे लढती
8 ऑक्टोबर : कोची
11 ऑक्टोबर : नवी दिल्ली
14 ऑक्टोबर : विशाखापट्टणम्