शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

कुलदीपच्या ‘चायनामॅन’ स्टाईलने केले आकर्षित

By admin | Updated: October 5, 2014 01:33 IST

इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) आणि चॅम्पियन्स लीग टी - 2क् या शॉर्ट फॉरमॅट स्पध्रेत चांगली कामगिरी केल्यानंतर भारताच्या राष्ट्रीय संघात सहज स्थान मिळते,

इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) आणि चॅम्पियन्स लीग टी - 2क् या शॉर्ट फॉरमॅट स्पध्रेत चांगली कामगिरी केल्यानंतर भारताच्या राष्ट्रीय संघात सहज स्थान मिळते, हे काही वेगळे सांगायला नको. कुलदीप यादव ज्याने एकही प्रथम o्रेणी लढत खेळलेली नाही त्याला वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या तीन वन-डे साठी संघात स्थान मिळाल्याने, त्याची प्रचिती पुन्हा आली आहे.  चिनामन ट्रिकने आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करणा:या कुलदीपने निवड समितीला आकर्षित केले आणि त्याची अंतिम 14 जणांमध्ये निवड झाली. 
उत्तर प्रदेशच्या या खेळाडूने एकही प्रथम o्रेणी सामना खेळला नाही, तर त्याची संघात निवड का करण्यात आली हा चिंतनाचा विषय आहे. काही दिवसांपूर्वी चॅम्पियन्स लीग टी-2क् स्पध्रेच्या उपांत्य फेरीच्या पर्थ स्कोचर्सविरुद्धच्या लढतीत कोलकाता नाइट रायडर्ससाठी त्याने 24 धावांत 3 विकेट्स घेतल्या होत्या. या वेळी त्याच्या चिनामन गोलंदाजीने सर्वाचे लक्ष वेधले. पाकिस्तानचा माजी कर्णधार रमीज राजा यांनी समालोचन करताना कुलदीपची वाह वाह केली होती. ते म्हणाले, या खेळाडूकडे अप्रतिम प्रतिभा आहे आणि भारताचा भविष्याचा तो गोलंदाज आहे.  असे असले तरी इतक्या लवकर त्याला भारतीय संघात स्थान मिळणो हे अपेक्षित नव्हते. कुलदीप आता विंडिज मालिकेत अमित मिo्रासह भारताची फिरकीची मदार सांभाळणार आहे. मुंबईत शुक्रवारी झालेल्या सराव सामन्यात विंडिज फिरकीसमोर डळमळला होता. सध्या तो कोलकाता संघाकडून खेळत आहे. कोलकाता संघाचा सदस्य असल्याचा खूप आनंद होतो. त्यांनी मला ज्युनिअर खेळाडू असल्याची जाणीव होऊ दिली नाही. सर्वाकडून आदर आणि पाठींबा मिळतो. मी स्टार खेळाडूंसोबत आहे असे कधीच वाटत नसल्याचे, कुलदीपने सांगितले.  
  गेल्या दोन वर्षात त्याला संधीच मिळाली नाही. कोलकाता संघातही त्याला शाकिब आणि युसूफ पठाण यांच्यानंतरच संधी मिळत असे. चॅम्पियन्स लीगनंतर रणजी करंडक स्पध्रेवर लक्ष्य केंद्रित करणार असल्याचे कुलदीप सांगतो.
 
च्1क् वर्षात एकही प्रथम o्रेणी क्रिकेट न खेळता भारताच्या राष्ट्रीय संघात स्थान मिळवणारा कुलदीप हा पहिला खेळाडू आहे. विशेष म्हणजे उत्तर प्रदेशच्या रणजी संघात त्याला संधी देण्यास व्यवस्थापनाने नकार दिला होता.