कांदिवलीत अंध मुलांची क्रिकेट लीग

By Admin | Updated: June 5, 2016 00:21 IST2016-06-05T00:21:19+5:302016-06-05T00:21:19+5:30

कांदिवली येथे अंध मुलांसाठी ह्यक्रिकेट लीग चे आयोजन करण्यात आले आहे. ह्यट्रीब्यूट द चॅलेंज या नावाने होणा:या या स्पर्धेमध्ये राष्ट्रीय स्तरावर खेळणा:या 5क् अंध क्रिकेट खेळाडुंचा समावेश

Kandivalyat blind children's cricket league | कांदिवलीत अंध मुलांची क्रिकेट लीग

कांदिवलीत अंध मुलांची क्रिकेट लीग

>मुंबई : कांदिवली येथे अंध मुलांसाठी ह्यक्रिकेट लीग चे आयोजन करण्यात आले आहे. ह्यट्रीब्यूट द चॅलेंज या नावाने होणा:या या स्पर्धेमध्ये राष्ट्रीय स्तरावर खेळणा:या 5क् अंध क्रिकेट खेळाडुंचा समावेश आहे. ही स्पर्धा रविवार 5 जून रोजी सकाळी 7 ते दुपारी 2 या कालावधीत कांदिवली पश्चिम येथील मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या सचिन तेंडुलकर मैदानात खेळवण्यात येणार आहेत. या स्पर्धेत आयपीएलमधील काही खेळाडू, अभिनेते, अभिनेत्री, प्रसिद्ध व्यवसायिक हजेरी लावणार आहेत. सामन्यानंतर मुलांच्या डोळ्य़ांची मोफत तपासणी केली जाणार आहे.

Web Title: Kandivalyat blind children's cricket league