शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

सानियाचा "तो" फोटो शेअर करून रामूने पुन्हा ओढवला वाद

By admin | Updated: June 12, 2017 14:54 IST

काही काही माणसांना मुद्दामहून वाद उकरून काढण्याची सवय असते. कोणत्याही मार्गाने वाद निर्माण करून चर्चेत राहिल्याशिवाय अशा मंडळींना

ऑनलाइन लोकमत
नवी  दिल्ली, दि. 12 - काही काही माणसांना मुद्दामहून वाद उकरून काढण्याची सवय असते. कोणत्याही मार्गाने वाद निर्माण करून चर्चेत राहिल्याशिवाय अशा मंडळींना चैन पडत नाही. अशाच उठसूट वाद निर्माण करणाऱ्यांपैकी एक म्हणजे बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक रामगोपाल वर्मा. कधी प्रक्षोभक वक्तव्य, कधी आक्षेपार्ह लेखन  करून तो सतत वाद ओढवून घेत असतो. आता रामून भारताची टेनिस सुंदरी सानिया मिर्झाचा एका फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करून नव्या वादाला फोडणी दिली आहे.  
रामूने सानियाचा टेनिस खेळत असतानाचा एक फोटो आपल्या इन्स्टा अकाऊंटवर शेअर केला आहे.  या फोटोमध्ये सामन्यादरम्यान फटका खेळत असलेल्या सानियाचे अंतर्वस्त्र दिसत आहे. या छायाचित्राला दिलेल्या कॅप्शनमध्ये रामू म्हणतो,  "कुण्या एका तरुणीने सांगितले की माझ्या मुलीला सनी लियोनी बनायचे आहे. त्यावरून मला एक गोष्ट आठवली. एक मुलगी टेनिस खूप चांगले खेळायची, पण हा खेळ खेळण्यासाठी स्कर्ट्स घालावा लागत असल्याने वयात आल्यावर तिच्या वडलांनी तिला खेळण्यास मनाई केली. या छायाचित्रामधून रामूला नेमके काय सांगायचे होते ते कुणालाच कळले नाही. त्यामुळे नेहमीप्रमाणे आजही त्याची सोशल मीडियावर धुलाई झाली. पण अशा टीकेमुळे रामूला काही फरक पडण्याची चिन्हे नाहीत. कारण त्याला अशा टीकेची आता सवय झालीय.