शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून किरण सामंतांचा दावा
2
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
3
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
4
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
5
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
6
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
7
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
8
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
9
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
10
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
11
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
12
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
13
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
14
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
15
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
16
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
17
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
18
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
19
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
20
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट

गीता फोगाटच्या मामेबहिणीची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2021 3:10 AM

गीता-बबिताच्या पावलावर पाऊल ठेवत रितिका फोगाटने कुस्तीच्या अखाड्यात प्रवेश केला. १२ ते १४ मार्चदरम्यान राजस्थानमधील भरतपूर येथे  झालेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत १७ वर्षीय रितिकाने सब ज्युनिअरमधील ५३ किलो वजनी गटात भाग घेतला होता.

नवी दिल्ली : जागतिक कुस्तीमध्ये देशाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविणाऱ्या गीता आणि बबिता या फोगाट भगिनींची मामेबहीण रितिका फोगाट हिने कुस्तीत झालेला पराभव जिव्हारी लागल्याने चक्क आत्महत्या केली. गीता-बबिताच्या पावलावर पाऊल ठेवत रितिका फोगाटने कुस्तीच्या अखाड्यात प्रवेश केला. १२ ते १४ मार्चदरम्यान राजस्थानमधील भरतपूर येथे  झालेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत १७ वर्षीय रितिकाने सब ज्युनिअरमधील ५३ किलो वजनी गटात भाग घेतला होता.  या स्पर्धेत रितिका अंतिम लढतीत एका गुणाने पराभूत झाली. हा पराभव तिला पचविता आला नाही. फोगाट भगिनींचे वडील व द्रोणाचार्य पुरस्कार विजेते महावीर फोगाट यांच्या अकादमीत रितिका प्रशिक्षण घेत होती. विशेष म्हणजे या सामन्यासाठी महावीर हेही उपस्थित होते. हरयाणातील चरकी दादरी या गावी परतल्यानंतर १५ मार्च रोजी रितिकाने गळफास घेतला. मूळची जयपूर ग्रामीण भागातील असलेली रितिका गेल्या पाच वर्षांपासून महावीर यांच्याकडे कुस्तीचे धडे घेत होती.  

टॅग्स :Babita Kumari Phogatबबिता फोगाटWrestlingकुस्तीHaryanaहरयाणा