शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
3
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
4
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
5
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
6
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
7
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
8
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
9
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
10
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
11
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
12
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
13
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
14
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
15
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
16
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
17
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
18
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
19
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
20
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
Daily Top 2Weekly Top 5

फिन

By admin | Updated: February 14, 2015 23:52 IST

हॅट्ट्रिक घेणारा सातवा गोलंदाज ठरला फिन

हॅट्ट्रिक घेणारा सातवा गोलंदाज ठरला फिन
मेलबोर्न : इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टिव्हन फिनने शनिवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीत अखेरच्या तीन चेंडूवर तीन बळी घेत हॅट्ट्रिक पूर्ण केली. विश्वकप स्पर्धेत हॅट्ट्रिक घेणारा तो जगातील सातवा तर इंग्लंडचा पहिला गोलंदाज ठरला. ऑस्ट्रेलियाच्या डावातील अखेरच्या तीन चेंडूवर त्याने ही कामगिरी केली. सर्वप्रथम त्याने यष्टिरक्षक फलंदाज ब्रॅड हॅडिनला (३१) डिप थर्डमॅनवर तैनात स्टुअर्ट ब्रॉडच्या हाती झेल देण्यास भाग पाडले. त्यानंतरच्या चेंडूवर फिनने ग्लेन मॅक्सवेल (६६) याला लाँग ऑफवर तैनात जो रुटकडे झेल देण्यात भाग पाडले. अखेरच्या चेंडूवर फिनने मिशेल जॉन्सनला बाद करीत हॅट्ट्रिक पूर्ण केली. जॉन्सनचा उडालेला झेल मिडऑफला तैनात जेम्स ॲन्डरसनने टिपला. फिनच्या हॅट्ट्रिकनंतरही इंग्लंडला या लढतीत ऑस्ट्रेलियाकडून १११ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. (वृत्तसंस्था)