शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

झोपेमुळे मुकले आंतरराष्ट्रीय कसोटीतील पदार्पण

By admin | Updated: October 14, 2015 11:13 IST

झोपाळूपणा किती महागात पडू शकतो याचा अनुभवर पाकिस्तानचा डावखुरा फिरकी गोलंदाज झफर गौहरला येत आहे.

ऑनलाइन लोकमत 

कराची, दि. १४ - झोपाळूपणा किती महागात पडू शकतो याचा अनुभवर पाकिस्तानचा डावखुरा फिरकी गोलंदाज झफर गौहरला येत आहे. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत झोपेमुळेच झफरने आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी गमावली आहे. 
पाकिस्तान व इंग्लंड यांच्यात सध्या अबूधाबी येथे कसोटी मालिका सुरु असून या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यापूर्वी पाकिस्तानचा फिरकी गोलंदाज यासिर शाह याच्या पाठिला दुखापत झाली होती. त्यामुळे पाक बोर्डाने शाहऐवजी झफर गौहरचा संघात समावेश केला होता. सामना सुरु होण्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच सोमवारी रात्री झफरच्या व्हिसाची प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली होती. रात्री उशीराच्या फ्लाईटने झफर अबूधाबीला येणे अपेक्षीत होते.  संघ व्यवस्थापनाने रात्री झफरला वारंवार फोन केला. मात्र त्याने फोनला प्रतिसादच दिला. झफर हा झोपला असल्याने त्याने फोनला प्रतिसाद दिला नाही असे दुस-या दिवशी सकाळी स्पष्ट झाले. पण या झोपेमुळे झफरने आंतरराष्ट्रीय कसोटीत पदार्पण करण्याची संधी गमावली.