शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

धोनीच्या शानदार खेळीमुळे दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी २४८ धावांचे आव्हान

By admin | Updated: October 14, 2015 17:45 IST

कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नाबाद ९२ धावांच्या शानदार खेळीमुळे भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर जिंकण्यासाठी २४८ धावांचे आव्हान ठेवले आहे.

ऑनलाइन लोकमत
इंदौर, दि. १४ - कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या (नाबाद ९२)  शानदार खेळीमुळे दुस-या एकदिवसीय सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर जिंकण्यासाठी  २४८ धावांचे आव्हान ठेवले आहे.  धोनी व अजिंक्य रहाणे (५१) यांच्या खेळीमुळे भारताने ५० षटकांत ९ गडी गमावून २४७ धावा केल्या.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेणा-या भारताचा भरवशाचा फलंदाज रोहित शर्मा अवघ्या ३ धावांवर बाद झाल्याने भारताला पहिला धक्का बसला आणि त्यानंतर भारताची पडझड सुरूच राहिली. मात्र अजिंक्य रहाणेने ५१ धावांची खेळी करत भारताचा डाव सावरला. मात्र तो बाद झाल्यानंतर पुन्हा डाव कोसळला. भारतीय संघ २०० धावाही करू शकेल की नाही अशी भीती वाटत असताना कर्णधार महेंद्रसिंग धोनी संघाच्या मदतीला धावून आला आणि ९२ धावांची शानदार खेळी करून भारताला २४७ धावांचा टप्पा गाठून दिला. 
रोहित शर्मा (३), धवन (२३), कोहली (१२), रैना (०), अक्षर पटेल (१३), भुवनेश्वर कुमार (१४), हभजन सिंग (२२) आणि उमेश यादवने ४ धावा केल्या. तर दक्षिण आफ्रिकेतर्फे स्टेनने ३, मॉर्केल व ताहिरने प्रत्येकी २ आणि रबाडाने १ बळी टिपला.