शहरं
Join us  
Trending Stories
1
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
2
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
3
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
4
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
5
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
6
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
7
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
8
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
9
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
10
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
11
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
12
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
13
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
14
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
15
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
16
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
17
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
18
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
19
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

द्रविडने केली विराटची पाठराखण

By admin | Updated: March 31, 2015 00:02 IST

आॅस्ट्रेलियाविरुद्ध विश्वकप स्पर्धेत महत्त्वाच्या उपांत्य लढतीत निराशाजनक कामगिरीमुळे टीकाकारांचे लक्ष्य ठरलेल्या विराट कोहलीची माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडने पाठराखण केली आहे.

मेलबोर्न : आॅस्ट्रेलियाविरुद्ध विश्वकप स्पर्धेत महत्त्वाच्या उपांत्य लढतीत निराशाजनक कामगिरीमुळे टीकाकारांचे लक्ष्य ठरलेल्या विराट कोहलीची माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडने पाठराखण केली आहे.द्रविड म्हणाला, ‘‘आपल्याला विस्मरण झाले आहे. आॅस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेत विराटची कामगिरी उल्लेखनीय ठरली होती. त्याची कामगिरी शानदार होती. यापूर्वी एकाही भारतीय फलंदाजाला कसोटी मालिकेत विराटप्रमाणे छाप सोडता आलेली नाही. विराटने त्या मालिकेत सर्वोत्तम कामगिरी केली. दुर्र्दैवाने उपांत्य फेरीच्या लढतीत त्याला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही, हा खेळाचा एक भाग आहे.’’द्रविडने भारतीय संघाच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केले. भारतीय संघाने कसोटी व तिरंगी मालिकेदरम्यान चांगली कामगिरी केली नसली तरी विश्वकप स्पर्धेत नक्कीच उल्लेखनीय कामगिरी करीत उपांत्य फेरीपर्यंत स्थान मिळवले, असेही द्रविड म्हणाला. स्पर्धेतील दोन सर्वोत्तम संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरले, असेही त्याने सांगितले. (वृत्तसंस्था)