शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

डिव्हिलियर्सचा विश्वविक्रम!

By admin | Updated: January 19, 2015 03:19 IST

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एबी डिव्हिलियर्सने रविवारी धावांचा पाऊस पाडला. त्याने अवघ्या ३१ चेंडूंत शतक ठोकत आंतरराष्ट्रीय

जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एबी डिव्हिलियर्सने रविवारी धावांचा पाऊस पाडला. त्याने अवघ्या ३१ चेंडूंत शतक ठोकत आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये नवा विश्वविक्रम रचला. त्याचे हे सर्वांत वेगवान शतक ठरले. वेस्ट इंडीजविरुद्ध दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात डिव्हिलियर्सने ही विक्रमी खेळी केली. एवढेच नव्हे, तर सामन्यात त्याने अवघ्या १६ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर गोलंदाजांची धुलाई करीत त्याने ३१ चेंडूंत शतकही गाठले. सर्वांत वेगवान शतक ठोकण्याचा विक्रम याआधी न्यूझीलंडच्या कोरी अ‍ॅँडरसन याच्या नावावर होता. त्याने गेल्या वर्षी जानेवारीत वेस्ट इंडीजविरुद्धच क्विन्सटाऊनमध्ये ३६ चेंडूंत शतकी दणका दिला होता. कोरीने धुवाधार खेळी करीत पाकिस्तानच्या शाहीद आफ्रिदीचा विक्रम मोडला होता. आफ्रीदीचा हा विक्रम तब्बल १६ वर्षे कायम राहिला होता. कोरी अ‍ॅँडरसनचा विक्रम मात्र एक वर्ष १८ दिवसच टिकला. त्याच्यापेक्षाही तडफदार फलंदाजी करीत डिव्हिलियर्सने हा विक्रम आपल्या नावे केला. दक्षिण आफ्रिकेकडून सर्वांत वेगवान शतक झळकविण्याचा विक्रम मार्क बाउचर याच्या नावावर होता. त्याने झिम्बाब्वेविरुद्ध २००६ मध्ये ४४ चेंडूंत शतक पूर्ण केले होते. बाउचरचा हा विक्रम आता सर्वसाधारण यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. अशाप्रकारे एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमधील सर्वांत वेगवान शतकाचा विक्रम दक्षिण आफ्रिफन फलंदाजांच्या नावावर नोंदवला गेला आहे. टी-२० मध्ये रिचर्ड लेवीने ४५ चेंडूंत शतक झळकविले होते. कसोटी सामन्यातील सर्वांत वेगवान शतकाचा विक्रम संयुक्तरीत्या वेस्ट इंडीजच्या व्हिव रिचर्ड्स आणि पाकिस्तानच्या मिसबाह उल हक (दोघेही ५६ चेंडूंत) यांच्या नावावर आहे. (वृत्तसंस्था)