शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाइट हाऊस गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
3
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
4
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
5
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
6
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
8
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
9
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
10
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
11
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
13
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
14
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
15
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
16
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
17
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
18
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
19
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
20
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पॅरा सायक्लिस्टची क्रूर थट्टा

By admin | Updated: October 14, 2016 01:10 IST

भारतीय पॅरा सायक्लिस्ट आदित्य मेहता याच्यासोबत विमानतळावरील सुरक्षा अधिकाऱ्याने क्रूर थट्टा केली. त्याला कृत्रिम अंग उतरविण्यास भाग पाडण्यात

बंगळुरू : भारतीय पॅरा सायक्लिस्ट आदित्य मेहता याच्यासोबत विमानतळावरील सुरक्षा अधिकाऱ्याने क्रूर थट्टा केली. त्याला कृत्रिम अंग उतरविण्यास भाग पाडण्यात आल्यामुळे या खेळाडूच्या जखमेतून रक्तदेखील वाहू लागले होते.येथील केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर हा गंभीर प्रकार घडला.आदित्यसोबत दोन महिन्यांत दुसऱ्यांदा अपमानजनक प्रकार घडला. दसऱ्याच्या दिवशी झालेल्या या प्रकारामुळे पॅरा खेळाडूंसोबत होणाऱ्या अपमानास्पद वागणुकीला वाचा फुटली आहे. हैदराबाद येथून फोनवर बोलताना मेहताने आपबिती सांगितली. तो म्हणाला, की सुरक्षा अधिकाऱ्याने मला कृत्रिम अंग काढायला भाग पाडले. काढलेले अंग परत घालायला ४५ मिनिटे लागतात, अशी वारंवार विनंती करीत राहिलो, पण कुणी ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. कृत्रिम अंग परत घालत असताना अधिकारी लवकर रूमबाहेर येण्यास सांगत होते. या झटपटीत ओढूनताणून अंग घालत असताना जखम झाली. घरी परतल्यानंतर जखमेतून रक्तस्राव झाल्याचे दिसले. विमान उडण्याची वेळ होत असतानादेखील अधिकाऱ्यांनी माझी विनंती लक्षात घेतली नाही. याआधी मेहताला दिल्ली व बंगळुरु विमानतळावर अशाच वागणुकीचा सामना करावा लागला. सीआयएसएफ अधिकारी ठाकूर दास यांनी कृत्रिम अंग काढण्यास परावृत्त केले. जखम झाली आहे. अंग काढल्यानंतर ते पुन्हा घालण्यासाठी ४५ मिनिटे लागतील, असे मी त्यांना आधीच सांगितले, पण ते समजण्याच्या स्थितीत नव्हतेच, असे मेहताने सांगितले. (वृत्तसंस्था)